दुष्काळ जाहीर करण्याच्या निकषांनुसार सरकारला सप्टेंबर अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत दुष्काळ जाहीर करता येणार नाही. सप्टेंबरमध्ये वरुणराजाची कृपा होऊन राहिलेली तूट भरून निघेल, अशी आशा अजूनही बाळगली जात आहे. ...
Gondia: येथील शासकीय महाविद्यालयातील शिकावू डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्याने आपल्या खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता उघडकीस आली. ...
पहिल्या तीन महिन्यांत राज्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल १३ टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यात मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तीव्र दुष्काळाच्या छायेत असून, पूर्ण विदर्भात कमी पाऊस झाला आहे. ...
Devendra Fadnavis: जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासंदर्भात आज प्रसार माध्यमांशी सं ...