Scholarship: एसआयटीने १,८८२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा अहवाल दिलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी आता सामाजिक न्याय विभागातील तब्बल २५० अधिकाऱ्यांना नोटीस बजावून हिशेब मागण्यात आला आहे. ...
Wardha News: रस्त्याचे मोजमाप करताना मोजमाप पट्टीचा विजेच्या ताराला स्पर्श झाल्याने एका १७ वर्षीय बालमजुराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ९.३० मिनिटाच्या सुमारास लाडकी शिवारात घडली. रोहित विलास मोहिते रा. नागरी असे मृत बालकाचे नाव आहे. ...
Unseasonal Rain In Maharashtra: मुंबईसह राज्यभरातील अवकाळी पावसाचे ढग आता विरले असले तरी किंचित प्रभाव म्हणून १ डिसेंबरपर्यंत राज्यभरात ठिकठिकाणी तुरळक पावसाची हजेरी लागू शकते, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. ...
Unseasonal Rain In Maharashtra: राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ...
उत्तराखंडमधील बोगद्यात सुरू असलेल्या ‘रेस्क्यू ऑपरेशन’मध्ये पुण्यातील एका कंपनीत सीनिअर ॲप्लिकेशन इंजिनीअर असलेला पैठण तालुक्यातील वाहेगावचा कृष्णा दळे हा पाच जणांच्या टीमसोबत तीन दिवस बोगद्यात काम करीत होता. ...
Jobs: नोकर भरतीच्या वेगवेगळ्या परीक्षा शुल्कांपोटी गेल्या पाच वर्षांत राज्य शासनाने ३३४ कोटी रुपये कमावले! बेरोजगारांची प्रतीक्षायादी मात्र वाढतेच आहे! ...
सोसायटीच्या नियमानुसार बॅचलर मुले किंवा मुलींना फ्लॅट भाड्याने देऊ नये, असे बंधनकारक केले आहे तरीही गेले वर्षभर एक सभासद त्यांना लेखी नोटीस देऊनही बॅचलर मुलींना फ्लॅटमधून काढत नाहीत. आम्हाला काय पर्याय असेल? ...