Pune Crime News: राज्यात सर्व जिल्ह्यांत मिळून गेल्यावर्षी (२०२३) ५,४४३ जणांना माकडाने चावा घेतल्याची नाेंद राज्याच्या आराेग्य विभागाकडे झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक ७१० जणांना चावे हे मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात झाले आहेत. ...
APMC News: आंतरराज्य तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापारी महत्त्व असलेल्या बाजार समित्यांवर आता राज्य सरकारचे वर्चस्व राहणार आहे. या बाजार समित्यांमधील निवडणूक यापुढे संपुष्टात येणार असून, नामनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात येणार आहे. ...
Khelo India Youth Games: गतविजेत्या महाराष्ट्राने यंदाही आपले वर्चस्व कायम राखताना खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. तब्बल ५७ सुवर्ण, ४८ रौप्य व ५३ कांस्य अशी एकूण १५८ पदकांची लयलूट करीत महाराष्ट्राने जबरदस्त दबदबा राखला ...
जानेवारी महिना अखेर देश पातळीवरील एकूण ५१७ कारखान्यांमधून १९२८ लाख टन ऊस गाळप झाले असून त्यातून सरासरी ९.७१ टक्के उताऱ्यासह १८७ लाख टनाचे नवे साखर उत्पादन झाले आहे. ...
लागोपाठ येणाऱ्या तीन पश्चिमी झंजावाताच्या साखळीतून संपूर्ण उत्तर भारत पुन्हा ओला होणार असून, सध्या तेथे पडणारे धुके व हिमवर्षावाबरोबरच पावसाची शक्यताही निर्माण झाली आहे. त्यामुळे रविवार, ४ फेब्रुवारीपर्यंत थंडी वाढण्याची शक्यता आहे. ...