लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

राज्याची भट्टी झालीय; जळगाव ४५.४ अंश सेल्सिअस - Marathi News | high summer temperatures Jalgaon 45.4 degrees Celsius | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याची भट्टी झालीय; जळगाव ४५.४ अंश सेल्सिअस

मुंबईसह राज्यात शनिवार उष्णच राहणार असून, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरात सकाळी आकाश अंशत: ढगाळ राहील. ...

Sharad Pawar : राज्यात पाणी नाही, चारा नाही, शरद पवार यांनी सरकारकडे 'काय' मागणी केली? - Marathi News | Latest News Drought situation critical in 40 talukas of states says Sharad Pawar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sharad Pawar : राज्यात पाणी नाही, चारा नाही, शरद पवार यांनी सरकारकडे 'काय' मागणी केली?

आज शरद पवार यांनी दुष्काळाच्या सद्यस्थितीवर मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. ...

राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या! - Marathi News | Sharad Pawar made 7 important demands to the state government over drought situation in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज शेतकऱ्यांच्या वतीने सरकारकडे अनेक महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या आहेत. ...

दोन महिन्यांपासून राज्याला पूर्णवेळ कृषी सचिव नाही - Marathi News | The state has not had a full-time agriculture secretary for two months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दोन महिन्यांपासून राज्याला पूर्णवेळ कृषी सचिव नाही

राज्याला दोन महिन्यांपासून पूर्णवेळ कृषी सचिव नाही. शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांच्याकडे कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यांच्याकडेच अल्पसंख्यांक विकास विभागाचाही अतिरिक्त कार्यभार आहे. ...

cyclone Update: बंगालच्या उपसागरावर धडकणार चक्रीवादळ, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? - Marathi News | Cyclone Update: Cyclone will hit the Bay of Bengal, what will be the effect on Maharashtra? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :cyclone Update: बंगालच्या उपसागरावर धडकणार चक्रीवादळ, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?

हवामान विभागाकडून महत्वाची माहिती ...

Maharashtra Weather Update राज्यामध्ये पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज कसा राहील? - Marathi News | Maharashtra Weather Update How is the rain forecast in the state for the next five days? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update राज्यामध्ये पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज कसा राहील?

राज्यामध्ये पुढील पाच दिवस बहुतांश जिल्ह्यांतील कमाल तापमान चाळिशीपार जाणार असल्याने उष्णतेची लाट येणार आहे. सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होऊन वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ...

९० टक्केवाल्यांची मुंबईत चलती; बारावीच्या परीक्षेत ३,७७४ विद्यार्थ्यांना ९० टक्के गुण - Marathi News | about three thousand 774 students scored 90 percent and above in class 12th examination in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :९० टक्केवाल्यांची मुंबईत चलती; बारावीच्या परीक्षेत ३,७७४ विद्यार्थ्यांना ९० टक्के गुण

९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमधील विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली आहे. ...

Weather Update : राज्यातील 'या' 24 जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता, वाचा हवामान अंदाज  - Marathi News | Latest news Chance of heat wave in 24 districts of maharashtra state, read weather forecast | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Update : राज्यातील 'या' 24 जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता, वाचा हवामान अंदाज 

संपूर्ण विदर्भ, मराठवाडासह 24 जिल्ह्यात पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...