लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

देवेंद्र फडणवीस 'सरकारी जबाबदारी' सोडण्यावर ठाम.. भाजपाचा पुढचा प्लॅन ठरला? - Marathi News | Devendra Fadnavis firm on his Resignation of Deputy CM post Decision pending at PM Modi Amit Shah about BJP future planning in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस 'सरकारी जबाबदारी' सोडण्यावर ठाम.. भाजपाचा पुढचा प्लॅन ठरला?

Devendra Fadnavis, BJP Maharashtra Politics: महायुतीला बसलेला फटका आणि निकालाचा आढावा घेण्यासाठी लवकरच दिल्लीत महत्त्वाची बैठक ...

पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकला, खासदार निलेश लंकेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, कारण... - Marathi News | postpone the police recruitment process; Nilesh Lanke's letter to Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकला, खासदार निलेश लंकेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, कारण...

Nilesh Lanke on Police Recruitment: यासंदर्भात खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. ...

Monsoon Update 2024: देशात सरासरीपेक्षा २० टक्के कमी पाऊस! कृषी क्षेत्रासाठी चिंतेचे वातावरण - Marathi News | Monsoon Update 2024: 20 percent less rain than average in the country! An environment of concern for the agricultural sector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशात सरासरीपेक्षा २० टक्के कमी पाऊस! कृषी क्षेत्रासाठी चिंतेचे वातावरण

अनेक भागात पुरेसा पाऊसच झालेला नाही. जोपर्यंत पुरेसा पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरणी करू नये, असा सल्लाही ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ देत आहेत... ...

"तर मराठा समाजाच्या नाराजीचा विधानसभेलाही फटका बसेल" - Marathi News | Displeasure of the Maratha community will also affect the Legislative Assembly Says Narendra Patil | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :"तर मराठा समाजाच्या नाराजीचा विधानसभेलाही फटका बसेल"

नरेंद्र पाटील यांचा सरकारला घरचा आहेर : महामंडळातील कर्मचारी कपातीवरून तीव्र नाराजी ...

महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यावर गुजरातची तहान आपण का भागवावी ? - Marathi News | Why should we quench the thirst of Gujarat on the right water of Maharashtra? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यावर गुजरातची तहान आपण का भागवावी ?

गुजरातेतील कच्छ, सौराष्ट्र सुजलाम करण्यासाठी गोदावरी, तापी खोऱ्यातील प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पाणी तिकडे नेण्याचा घाट घातला जातोय. ...

"उष्माघाताने मृत्यू होत असताना मंत्री परदेशात थंड हवा खातायत"; नाना पटोलेंची घणाघाती टीका - Marathi News | People are dying like worms in the state where is the government says Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उष्माघाताने मृत्यू होत असताना मंत्री परदेशात थंड हवा खातायत"; नाना पटोलेंची घणाघाती टीका

जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्ष पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं. ...

भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले - Marathi News | BJP starts preparations for Assembly election; In-charge and co-in-charge appointed in four states including Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले

हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रभारी आणि सहप्रभारी नियुक्त केले आहेत. ...

"मंत्र्यांकडून मुलींच्या मोफत शिक्षणाची केवळ घोषणा"; सरकारच्या प्रलंबित निर्णयामुळे मनसे आक्रमक - Marathi News | MNS letter to Chandrakant Patil as girls will be deprived of free higher education due to pending decision of state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मंत्र्यांकडून मुलींच्या मोफत शिक्षणाची केवळ घोषणा"; सरकारच्या प्रलंबित निर्णयामुळे मनसे आक्रमक

राज्यातील मुलींच्या मोफत शिक्षणाबाबतच शासन निर्णय जारी न झाल्याने मनसेने मंत्री चंद्रकांत पाटील यांना खडेबोल सुनावले आहेत. ...