लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी अमित शाह यांचा भाजप नेत्यांना खास मंत्र; दिले 'हे' आदेश - Marathi News | Correct errors make seat sharing faster says bjp leader amit shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी अमित शाह यांचा भाजप नेत्यांना खास मंत्र; दिले 'हे' आदेश

फडणवीसांनी राजीनामा देण्याची काहीच गरज नाही. ही एकट्याची नाही, तर सामूहिक जबाबदारी आहे, असे शाह यांनी स्पष्ट केले. ...

महाराष्ट्राला पहिल्याच कॅबिनेटमध्ये मोदींकडून मोठी भेट; वाढवण बंदराला मंजुरी - Marathi News | A big visit from PM narendra Modi in the very first cabinet to Maharashtra; Approval of vadhavan port | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राला पहिल्याच कॅबिनेटमध्ये मोदींकडून मोठी भेट; वाढवण बंदराला मंजुरी

या बंदरामुळे १२ लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. गेल्या ६० वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. त्याला मोदींनी वेग दिल्याचे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. ...

"दिल्लीसमोर अजितदादा झुकले असे चित्र..."; विरोधकांच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर - Marathi News | Defamation campaign by opponents because Ajit pawar nationalists are more feared says Sunil Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दिल्लीसमोर अजितदादा झुकले असे चित्र..."; विरोधकांच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

अजितदादांच्या राष्ट्रवादीची जास्त भीती वाटत असल्यानेच विरोधकांकडून बदनामीची मोहीम सुरु आहे, असे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं. ...

"आता मोदींना राम दिसला असेल"; भाजपच्या धन्यवाद यात्रेवरुन संजय राऊतांची बोचरी टीका - Marathi News | Maharashtra Policits Sanjay Raut criticizes BJP over BJP Dhanyawad Yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता मोदींना राम दिसला असेल"; भाजपच्या धन्यवाद यात्रेवरुन संजय राऊतांची बोचरी टीका

Sanjay Raut : महाराष्ट्रातील मतदारांचे आभार मान्यासाठी भाजपकडून धन्यवाद यात्रा काढण्यात येणार आहे. ...

"दिल्लीत अजितदादांना वेगळं पाडण्याची रणनीती"; देवेंद्र फडणवीसांबाबत रोहित पवारांचा धक्कादायक दावा - Marathi News | Devendra Fadnavis had planned strategy to sideline Ajit Pawar says Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दिल्लीत अजितदादांना वेगळं पाडण्याची रणनीती"; देवेंद्र फडणवीसांबाबत रोहित पवारांचा धक्कादायक दावा

दिल्लीत महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अजित पवार यांना बाजूला करण्याची रणनीती आखल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय. ...

Maharashtra Rainfall राज्यातील १४ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस - Marathi News | Maharashtra Rainfall: Below average rainfall in 14 districts of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rainfall राज्यातील १४ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस

आतापर्यंत राज्यातील जिल्हानिहाय पावसाची Maharashtra Rainfall Average आकडेवारी काढली तर १४ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होत आहे. ...

Maharashtra Weather सात दिवसांपासून मान्सूनला लागलाय ब्रेक, आज कुठे इशारा - Marathi News | Maharashtra Weather: Monsoon has been on break for seven days, where is the warning today? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather सात दिवसांपासून मान्सूनला लागलाय ब्रेक, आज कुठे इशारा

गेल्या बुधवारी (दि.१२) मान्सूनने विदर्भातील अमरावती, चंद्रपूरच्या भागापर्यंत मजल मारली होती, परंतु, त्यानंतर मात्र मान्सून तिथेच थबकला आहे. तिथून पुढे त्यामध्ये काहीच प्रगती झालेली नाही. ...

विधान परिषदेच्या ११ जागांचा बिगुल वाजला; ‘क्रॉस व्होटिंग’ची शक्यता: काेणाला किती जागा मिळणार? - Marathi News | maharashtra Legislative Council election Chances of Cross Voting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषदेच्या ११ जागांचा बिगुल वाजला; ‘क्रॉस व्होटिंग’ची शक्यता: काेणाला किती जागा मिळणार?

१२ जुलैला मतदान; विजयासाठी २३ मतांचा कोटा निश्चित, सर्व पक्षांचा लागणार कस. ...