लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

Video: चिंचवड स्पाईन, लिंकरोड परिसरात अतिवृष्टी! एका तासात पडला ११४ मिमी पावसाची नोंद - Marathi News | Heavy rain in Chinchwad spine, Linkroad area! 114 mm of rain fell in one hour | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video: चिंचवड स्पाईन, लिंकरोड परिसरात अतिवृष्टी! एका तासात पडला ११४ मिमी पावसाची नोंद

रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहनांना मार्ग काढताना अडचण, वाहनांच्या मोठमोठ्या रांगा ...

“महाराष्ट्रात अनेकांचे डोळे उघडण्याची गरज”; राज ठाकरेंचे सूचक वक्तव्य; म्हणाले, “माझे प्रयत्न...” - Marathi News | Maharashtra need to open the eyes of many Raj Thackeray suggestive statement at the inauguration of the hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाराष्ट्रात अनेकांचे डोळे उघडण्याची गरज”; राज ठाकरेंचे सूचक वक्तव्य; म्हणाले, “माझे प्रयत्न...”

Raj Thackeray : मुंबईतत एका कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात अनेकांचे डोळे उघडण्याची गरज असल्याचे म्हटलं आहे. ...

डीएपी, युरियाची तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात विक्री; जाणून घ्या काय आहे कारण - Marathi News | DAP, Sale of Urea from Telangana State to Maharashtra; Know what is the reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डीएपी, युरियाची तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात विक्री; जाणून घ्या काय आहे कारण

रॅक पॉइंट नसल्याने शेतकरी तेलंगणा राज्यातून डीएपी, युरिया आणि विविध खते महाराष्ट्रात. ...

सरकारी नोकरीमध्ये निवृत्तीचे वय ६० असावे की नसावे ?  - Marathi News | Should retirement age be 60 in government jobs or not | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी नोकरीमध्ये निवृत्तीचे वय ६० असावे की नसावे ? 

सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६० करण्यावर राज्य सरकारने सकारात्मकता दर्शवली आहे. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

मोठी अपडेट! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात; निवडणूक आयोग कामाला लागला - Marathi News | Big update! Maharashtra Assembly Election Preparations Begin; The Election Commission started working on Voter List update | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी अपडेट! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात; निवडणूक आयोग कामाला लागला

Maharashtra VidhanSabha Election Update: महायुतीमध्ये रुसवे-फुगवे सुरु झाले असून मंत्रिमंडळ विस्ताराचा उतारा त्यावर काढण्यात येत आहे. दुसरीकडे विरोधक राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधातील वातावरण पाहून पक्षांतराच्या शिडाचे जहाज सोडू लागले आहेत. ...

"जिथे पाऊस, तिथे पोलीस भरती पुढे ढकलली", गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती - Marathi News | "Wherever there is rain, police recruitment has been postponed", said Home Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जिथे पाऊस, तिथे पोलीस भरती पुढे ढकलली", गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

Devendra Fadnavis : मुसळधार पावसामुळे राज्यातील नांदेड आणि अमरावती ग्रामीण पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे.   ...

मान्सून जोर धरणार, पाच दिवसांतच राज्य व्यापणार; कोकणात जोरदार पावसाचा अंदाज - Marathi News | Monsoon will intensify, cover the state within five days; Heavy rain forecast in Konkan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मान्सून जोर धरणार, पाच दिवसांतच राज्य व्यापणार; कोकणात जोरदार पावसाचा अंदाज

हवामान विभागाने कोकणात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे... ...

विधानसभेला भाजपाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा... - Marathi News | Who is the face of BJP's Chief Minister post in the Maharashtra Legislative Assembly? A different discussion in the political circle... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेला भाजपाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा...

लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून पाहिले जात होते. तर खुद्द फडणवीस एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असे सांगत होते. ...