Amit Shah News: ड्रग्ज रॅकेटप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'टास्क फोर्स' निर्माण करून संपूर्ण देशभरातील ड्रग्ज माफियांचे हे रॅकेट उद्ध्वस्त करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. ...
Kangana Ranaut : नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतने सोमवारी महाराष्ट्र सदनाला भेट दिल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांच्या सूटची मागणी केल्याची चर्चा सध्या रंगली आहे. ...
गेली दोन-अडीच वर्षे सत्ताधाऱ्यांनी कमिशनखोरी करण्याव्यतिरिक्त कुठेही दिवे लावलेले नाहीत, त्यामुळे जनतेत सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड रोष आहे आणि हा रोष लोकसभेलाही दिसून आला तसाच विधानसभेतही दिसणार आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. ...
राज्यामध्ये गेल्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर आता मान्सूनच्या खंडानंतर, महाराष्ट्रात पाऊस सुरू होणार आहे. त्याचे स्वरूप पूर्वमोसमी वळीव स्वरूपातील गडगडाटी पावसासारखे असण्याची शक्यता आहे. ...
NEET परीक्षेतील पेपर लीकमुळे देशभरात विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ माजला आहे. या प्रकरणी केंद्राने सीबीआयकडे तपास सोपवला असून यात ३० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. ...