लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

आज महाविकास आघाडी महायुतीपेक्षा तगडी का आहे? - Marathi News | Maharashtra politics Ahead of the upcoming assembly elections, the Maha Vikas Aghadi is feeling stronger than the Maha Yuti in the state | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आज महाविकास आघाडी महायुतीपेक्षा तगडी का आहे?

लोकसभेला महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या. त्यामुळे ३१x६=१८६ जागा पक्क्या असे होत नाही; तरीही आघाडीचे पारडे सध्या जड दिसते आहे. ...

थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल; गुजरातसह विविध राज्यांशी स्पर्धा  - Marathi News | Maharashtra tops the country in foreign direct investment Competition with various states including Gujarat  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल; गुजरातसह विविध राज्यांशी स्पर्धा 

२०२२-२३ मध्ये ही गुंतवणूक १ लाख १८ हजार ४२२ कोटी रुपये होती. ...

राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला; ७ लाख कोटींच्या वर गेला आकडा    - Marathi News | Loans increased by 13 percent compared to last year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला; ७ लाख कोटींच्या वर गेला आकडा   

मागील वर्षाच्या तुलनेत कर्जामध्ये झाली १३ टक्क्यांनी वाढ ...

"...तर निर्माते आत्महत्या करतील!" २०० चित्रपट नाकारल्याने मनस्थिती वाईट; पुण्यात निर्मात्यांची बैठक - Marathi News | "...then the creators will kill themselves!" 200 film rejection bad mood; Producers meeting in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"...तर निर्माते आत्महत्या करतील!" २०० चित्रपट नाकारल्याने मनस्थिती वाईट; पुण्यात निर्मात्यांची बैठक

राज्यातील चित्रपट निर्मात्यांची बैठक पुण्यात झाली. त्यामध्ये या मागण्यांवर ठराव करण्यात आला... ...

पुण्यात पालखीसोबत वरूणराजा येणार! राज्यात पुढील चार दिवस पावसाचे; 'या' भागात ऑरेंज अलर्ट - Marathi News | Four days of rain in the state monsoon will arrive in Pune with a palanquin maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पालखीसोबत वरूणराजा येणार! राज्यात पुढील चार दिवस पावसाचे; 'या' भागात ऑरेंज अलर्ट

पुढील चार दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरी कोसळतील, असा अंदाजही दिला आहे.... ...

दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची सहाव्या क्रमांकवर घसरण; जयंत पाटील म्हणाले, "गुजरातसुद्धा पुढे गेलं पण..." - Marathi News | Jayant Patil Criticise after Maharashtra falls to sixth position in terms of per capita income | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची सहाव्या क्रमांकवर घसरण; जयंत पाटील म्हणाले, "गुजरातसुद्धा पुढे गेलं पण..."

दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची सहाव्या स्थानी घसरण झाल्यामुळे शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

प्रस्ताव ५०० घरकुलांचे; मंजुरी मिळाली केवळ १०० घरकुलांना - Marathi News | Proposal for 500 beds; Only 100 houses got approval | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रस्ताव ५०० घरकुलांचे; मंजुरी मिळाली केवळ १०० घरकुलांना

ग्रामीण रमाई आवास योजनेतील प्रकार : लाभार्थ्यांचे घरांचे स्वप्न केव्हा पूर्ण होणार? ...

कर्नाटकच्या दूध पावडरचे महाराष्ट्रात साठे तर दिल्लीपर्यंत मोठे रॅकेट..! - Marathi News | Karnataka's milk powder stocks in Maharashtra and a big racket up to Delhi..! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्नाटकच्या दूध पावडरचे महाराष्ट्रात साठे तर दिल्लीपर्यंत मोठे रॅकेट..!

शिरोळ तालुक्यात कर्नाटक राज्यात लहान मुलांना देण्यात येणाऱ्या दूध पावडरचा शिरोळ तालुक्यात काळाबाजार करून अनेक मोठे व्यावसायिक दूध पावडर घेऊन येत असतात. ...