लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र, मराठी बातम्या

Maharashtra, Latest Marathi News

पुरंदरच्या बाधित शेतकऱ्यांना एरोसिटीत मिळणार विकसित भूखंड, २६७ हेक्टर क्षेत्र राखीव ठेवणार - Marathi News | pune news affected farmers of Purandar will get developed plots in Aerocity, 267 hectares of area will be reserved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदरच्या बाधित शेतकऱ्यांना एरोसिटीत मिळणार विकसित भूखंड, २६७ हेक्टर क्षेत्र राखीव ठेवणार

- प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वानुसार मिळणार लाभ, ८२ टक्के शेतकऱ्यांचा पाठिंबा ...

अभियांत्रिकीचा टॉपर निघाला चोर;पावणेपाच लाखांचे दागिने चोरून कर्नाटकला गेला पळून - Marathi News | pune news engineering topper turns out to be a thief Pawanee steals jewellery worth five lakhs and flees to Karnataka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभियांत्रिकीचा टॉपर निघाला चोर;पावणेपाच लाखांचे दागिने चोरून कर्नाटकला गेला पळून

घर झडतीदरम्यान, चोरी करताना घातलेले सँडल, बॅग, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे आयडी कार्ड आणि मोबाइल पोलिसांनी जप्त केले. आरोपीच्या मोबाइलमध्ये चोरी केलेल्या दागिन्यांचे फोटो देखील आढळले. मात्र, अजून आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. ...

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात पावसाने फिरवली पाठ! सरासरी पेक्षा पडला कमी पाऊस - Marathi News | Latest News maharashtra rain Rains turn the corner in these district of Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात पावसाने फिरवली पाठ! सरासरी पेक्षा पडला कमी पाऊस

Maharashtra Rain : जुलै महिन्यातही काही जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.  ...

महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे - Marathi News | Maharashtra belongs to Marathi people if anyone tries to act crazy we will beat them said Raj Thackeray warning BJP MP Nishikant Dube | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे

Raj Thackeray vs Nishikant Dube, Marathi Language : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भाजपा खासदार निशिकांत दुबेंना प्रतिआव्हान ...

बेरोजगारांना नोकरीची मोठी संधी, पुण्यात ४ ठिकाणी २२ जुलैला रोजगार मेळावे, 'हे' उमेदवार पात्र असणार - Marathi News | Big job opportunity for the unemployed, employment fairs to be held at 4 places in Pune on July 22, opportunity for 'these' candidates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेरोजगारांना नोकरीची मोठी संधी, पुण्यात ४ ठिकाणी २२ जुलैला रोजगार मेळावे, 'हे' उमेदवार पात्र असणार

या मेळाव्यात जिल्ह्यातील अनेक उद्योजक सहभागी होणार असून १० वी, १२ वी, पदवीधर, आयटीआय, पदविकाधारक आदी विविध पात्रताधारक उमेदवारांना नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होणार ...

"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत? - Marathi News | Jayant Patil slams maharashtra government devendra fadnavis regarding gang war in vidhan bhawan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?

जयंत पाटील हे राज्याच्या राजकारणातील अनुभवी नेते आहेत ...

महाराष्ट्र-कर्नाटक धरण व्यवस्थापनात योग्य समन्वय, जलसंपदा विभागाचा दावा - Marathi News | Proper coordination in Maharashtra Karnataka dam management, claims Water Resources Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र-कर्नाटक धरण व्यवस्थापनात योग्य समन्वय, जलसंपदा विभागाचा दावा

पूर नियंत्रणासाठी प्रशासनाकडून नियोजन  ...

एकमुखी राजकीय नेतृत्वाची जिल्ह्यात वानवा;सर्वपक्षीय स्थिती - Marathi News | pune election Lack of unified political leadership in the district; all-party situation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकमुखी राजकीय नेतृत्वाची जिल्ह्यात वानवा;सर्वपक्षीय स्थिती

- सत्ताधारी गटबाजीत, तर विरोधक पाडापाडीत दंग ...