शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

मुंबई : '...तर दिलीप वळसे-पाटलांनी गृहमंत्री पद फेकून द्यावं'; सुधीर मुनगंटीवार यांचा खोचक टोला

मुंबई : 'तहान लागल्यावर विहीर खणण्यात काय अर्थ आहे?'; अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई : योग्यवेळीच निर्णय घेण्याची गरज; प्रवीण दरेकरांनी भोंग्यावरुन महाविकास आघाडी सरकारला दिला इशारा

मुंबई : उद्धव ठाकरेंनी माझ्यावर एक डझनभर आरोप केले; मात्र खोदा पहाड निकला चूहा- किरीट सोमय्या

जळगाव : भ्रष्ट नेत्यांना धडा शिकवा, जरा कडक भूमिका घ्या; खडसे यांचे दिलीप वळसे-पाटलांना आवाहन

मुंबई : Sanjay Raut: विक्रांत फाईल्सनंतर आता 'टॉयलेट एक घोटाळा'; किरीट सोमय्या पुन्हा संजय राऊतांच्या रडारवर 

मुंबई : आता कुणाचा नंबर?; किरीट सोमय्या आज नवा बॉम्ब फोडणार, पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : उद्या ठाकरे सरकारचा नवा घोटाळा उघडकीस आणणार; नॉट रिचेबलचं उत्तरही देणार- किरीट सोमय्या

मुंबई : '...तरीही माझं नाव त्यांना मिटवता येणार नाही'; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!

मुंबई : शिवसेना अन् राष्ट्रवादीत मतभेद नाही; महाराष्ट्राला बदनाम करु नका, आम्ही एकत्र- उद्धव ठाकरे