लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
जागा वाटपाबाबत ७ ऑगस्टला मविआची बैठक; बाळासाहेब थोरातांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट - Marathi News | maha vikas aghadi meeting on august 7 regarding seat allocation balasaheb thorat met uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागा वाटपाबाबत ७ ऑगस्टला मविआची बैठक; बाळासाहेब थोरातांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ...

मुंबई कोणाची? विधानसभा निवडणुकीचा केंद्रबिंदू - Marathi News | mahayuti or maha vikas aghadi whose mumbai focal point of assembly elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई कोणाची? विधानसभा निवडणुकीचा केंद्रबिंदू

मुंबईतून अधिकाधिक आमदार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्ष तयारीला लागले असून इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे... ...

हे ‘लाड’ कसे परवडतील? महायुतीची अस्तित्वासाठीची धडपड अन् घोषणांचा पाऊस - Marathi News | next maharashtra assembly election and mahayuti govt struggle for existence | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे ‘लाड’ कसे परवडतील? महायुतीची अस्तित्वासाठीची धडपड अन् घोषणांचा पाऊस

विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होईपर्यंत आणखी पाच-पन्नास घोषणा केल्या जातील.  ...

पाच किलोच्या बरणीत दहा किलो साखर! एकत्रही लढायचे आणि सगळ्यांनाच 'तिकिटे' हवी, हे कसे जमणार? - Marathi News | maharashtra assembly election clashes between mahayuti and maha vikas aghadi about seat sharing and candidacy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाच किलोच्या बरणीत दहा किलो साखर! एकत्रही लढायचे आणि सगळ्यांनाच 'तिकिटे' हवी, हे कसे जमणार?

महायुती अन् महाविकास आघाडी; मित्रपक्षांमध्ये ‘जागां’साठी मोठीच चुरस असेल! एकत्रही लढायचे आणि सगळ्यांनाच ‘तिकिटे’ हवी, हे कसे जमणार? ...

...असे हे क्रांतीचे उमाळे! लोकसभा निवडणूक आटोपली, आता विधानसभेचे वेध - Marathi News | such revolution lok sabha election are over now focus on maharashtra assembly elections | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...असे हे क्रांतीचे उमाळे! लोकसभा निवडणूक आटोपली, आता विधानसभेचे वेध

हे सारे उघडपणे महाविकास आघाडीसाठी सुरू असल्याने महायुतीमधून, विशेषत: भाजपकडून अपेक्षेनुसार आरोपांचा समाचार घेतला जात आहे. असो!  ...

राज ठाकरे पुन्हा स्वबळावर लढणार; फायदा कोणाला? महायुतीला की महाविकास आघाडीला? - Marathi News | raj thackeray will contest assembly elections on his own again and mahayuti or maha vikas aghadi who benefits | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे पुन्हा स्वबळावर लढणार; फायदा कोणाला? महायुतीला की महाविकास आघाडीला?

काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी स्वत: विधानसभा निवडणूक लढण्याची आधी घोषणा केली; पण नंतर त्यांनी निर्णय फिरविला होता. ...

“जागांसाठी आग्रह करणार नाही, राज्याला स्थिर सरकार देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट”: शरद पवार - Marathi News | sharad pawar said we will not insist on assembly election seats our main aim is to give a stable government to the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जागांसाठी आग्रह करणार नाही, राज्याला स्थिर सरकार देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट”: शरद पवार

Sharad Pawar News: मनोज जरांगेना कोणती आश्वासने दिली, हे सरकारने सांगितले का, अशी विचारणा शरद पवार यांनी केली. ...

“दिल्लीश्वरांना खुश करण्यात महायुती सरकार मग्न”; खासदार अमोल कोल्हेंची टीका - Marathi News | ncp sp mp amol kolhe criticize mahayuti govt on many issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“दिल्लीश्वरांना खुश करण्यात महायुती सरकार मग्न”; खासदार अमोल कोल्हेंची टीका

सर्वसामान्य युवक, महिला, शेतकरी, कष्टकरी, सामान्य, मध्यमवर्गीयांचे नेमके काय म्हणणे आहे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. ...