शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे. Read More
Congress Ramesh Chennithala News: राज ठाकरे हे केवळ उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करणार की, महाविकास आघाडीत सामील होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ...
Maharashtra Monsoon Session 2025: विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्याबाबतचा प्रश्न सभागृहात मांडा, असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिल्याचे समजते. यानंतर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याच मुद्द्यावरून विधानभवनात आंदोलन केले. ...
Maharashtra Municipal Elections 2025: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढाव्यात आणि परिस्थितीनुसार निवडणुकीनंतर आघाडीबाबत विचार करावा, असा पक्षातील नेत्यांचे सूर असल्याचे म्हटले जात आहे. ...
Shiv Sena Shinde Group Uday Samant News: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच मविआ सरकारच्या काळात इयत्ता पहिली ते बारावी हिंदी सक्तीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तेव्हा आदित्य ठाकरेंनीही हिंदीची पाठराखण केली. आता राजकारण करत आहेत, अशी टीका करण्यात आली आ ...
Sanjay Raut News: गेली दहा वर्षे शरद पवार विरोधी पक्षात आहेत. मंत्रिपद किंवा दुकाने वाचवण्यासाठी आम्हाला सत्ता नको, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
Shiv Sena Thackeray Group Sanjay Raut News: भाजपाला ठाकरे नाव नष्ट करायचे आहे. मी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. कालही या विषयांवर चर्चा झाली. सर्व ठाकरे एक आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
Uddhav Thackeray News: एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार वक्फ विधेयकाच्या मतदानावेळी उपस्थित नसल्याचे पाहायला मिळाले असून, आता दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी यावरून कोर्टात जाण्यास नकार दिला आहे. ...