शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

नाशिक : छगन भुजबळ यांनी स्वहस्ते केले शिवभोजन थाळीचे वाटप

कोल्हापूर : सतेज पाटील यांच्या हस्ते शिवभोजन थाळी योजनेस प्रारंभ

महाराष्ट्र : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये; अजित पवारांचे आवाहन

मुंबई : राहुल गांधींनाही अयोध्येला नेणार का उद्धव ठाकरे?; संजय राऊत घुश्श्यात म्हणाले...

ठाणे : ठाणे जिल्ह्यासाठी ३९५ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर

ठाणे : ठाणे जिल्ह्यासाठी ३९५ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर

मुंबई : उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांचे फोन टॅपिंग प्रकरणी सरकारकडून चौकशीचे आदेश

मुंबई : हिंदुत्वाच्या भूमिकेचे स्वागत पण...; भाजपा, मनसे युतीवर चंद्रकांत पाटील यांची 'ही' अट

महाराष्ट्र : ठाकरे मंत्रिमंडळानं घेतले सहा मोठे निर्णय, आता नगरसेवकांमधून होणार नगराध्यक्षाची निवड

महाराष्ट्र : कर्जमाफी जितकी फसवी तितकीच शिवभोजन योजनाही: राम कदम