शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

मुंबई : ...तर आधीच्या अन् आपल्या सरकारमध्ये काय फरक राहील?; रोहित पवार यांचा घरचा आहेर

जळगाव : महाविकास आघाडी सरकारचेही आता विसर्जन व्हावे, ही तर जनतेच्या मनातील इच्छा, गिरीश महाजन यांची टीका

सांगली : 'दोन्ही अनिल जेलमध्ये जाणार'; किरीट सोमय्यांचा दावा, ठाकरे सरकारवर जोरदार टीका

मुंबई : बाराच्या बदल्यात बारा आमदार?; भाजपचा स्पष्ट नकार, महाविकास आघाडीचे मौन

मुंबई : महाविकास आघाडीचा राजू शेट्टींना दे धक्का; विधान परिषदेच्या यादीतून पत्ता कापला

संपादकीय : शरद पवार यांच्या मनात काय शिजते आहे?; महाराष्ट्रात वादळापूर्वीची चलबिचल

मुंबई : १२ सदस्यांच्या नियुक्तीबाबत योग्य निर्णय घेऊ; राज्यपालांचे राज्य सरकारला आश्वासन

मुंबई : भाजपला फायदा होईल अशा आघाड्या करू नका; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सूचना

मुंबई : गणेशोत्सवाआधी महामंडळांना मुहूर्त; महाविकास आघाडी समन्वय समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब

नागपूर : महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे टिकेल; सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला विश्वास