Maharashtra Political Crisis Latest News, फोटोFOLLOW
Maharashtra political crisis, Latest Marathi News
Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Maharashtra Political Crisis: जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सव करून दाखवत आदित्य ठाकरेंना भाजपने शह दिल्यानंतर आता शिंदे गट उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. ...
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवसाची सुरुवात सत्ताधारी आणि विरोधकांच्या जोरदार राड्यानं झाली. विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदे गटातील आमदार आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. हे फोटो तुम्हालाही प्रश्न पडेल की यांना यासाठी निवड ...
Maharashtra Political Crisis: आगामी काळात युवासेनेच्या ५०० शाखा सुरू करणार असून, ४० गद्दार पुन्हा विधानसभेत जाणार नाही, याची खबरदारी युवासेना घेईल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. ...
Maharashtra Political Crisis: शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले खासदार तब्बल वर्षभरानंतर मतदारसंघात फिरकत असून, यावेळी लावण्यात आलेल्या बॅनरची मोठीच चर्चा आहे. ...
Maharashtra Political Crisis: नव्या शिंदे-फडणवीस सरकारने यादी दिल्यानंतर राज्यपाल त्यावर किती कालावधीत निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...
Maharashtra Political Crisis: खासदार, आमदार, माजी महापौर, नगरसेवकांची फौज असताना आदित्य ठाकरेंची वरळी शिवसैनिकांची शपथपत्रे गोळा करण्यात मागे असल्याने पक्षनेतृत्वातून संताप व्यक्त होत आहे. ...
Maharashtra Political Crisis: शिवसेनेतील गळती थांबताना दिसत नसून, मुंबईतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. ...