लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
Uddhav Thackeray, Election Commission: उद्धव ठाकरे गटाचं 'टेन्शन' वाढलं! निवडणूक आयोगाकडून फक्त १५ दिवसांची मुदत - Marathi News | Setback to Uddhav Thackeray group of Shiv Sena as Election Commission gives only 15 days limit to clarify on Bow and Arrow Symbol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाचं 'टेन्शन' वाढलं! निवडणूक आयोगाकडून फक्त १५ दिवसांची मुदत

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सध्या सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग असा दोन ठिकाणी सुरू आहे. ...

Maharashtra Political Crisis: “बुलेट ट्रेन, आरे कारशेडच्या फाइल लगेच पास केल्या, पण ST विलिनीकरणाचा सोयीने विसर पडला!” - Marathi News | ncp amol mitkari criticized eknath shinde and devendra fadnavis govt over bullet train aarey metro car shed and st corporation merge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बुलेट ट्रेन, आरे कारशेडच्या फाइल लगेच पास केल्या, पण ST विलिनीकरणाचा सोयीने विसर पडला!”

Maharashtra Political Crisis: एसटी कर्मचाऱ्यांच्या साधेपणाचा फायदा घेऊन आकांडतांडव करणारे "नागोबा" आता शांत का आहेत, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीने केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: “हिंदुत्वासाठी जीवाचं रान करणाऱ्या रवी राणांना आता ‘देवेंद्र चालीसा’ वाचण्याची गरज” - Marathi News | ncp amol mitkari criticized ravi rana over not included in cabinet of eknath shinde and devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हिंदुत्वासाठी जीवाचं रान करणाऱ्या रवी राणांना आता ‘देवेंद्र चालीसा’ वाचण्याची गरज”

Maharashtra Political Crisis: हनुमान चालीसा खिशात घालून फिरणारे रवी राणा अखेर वैफल्यग्रस्त झाले, अशी टीका अमोल मिटकरींनी केली. ...

Maharashtra Political Crisis: “नाराज नाही, देवेंद्र फडणवीसांवर पूर्ण विश्वास, अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून...”: रवी राणा - Marathi News | indepandence mla navneet rana said full trust on devendra fadnavis about amravati district minstry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नाराज नाही, देवेंद्र फडणवीसांवर पूर्ण विश्वास, अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून...”: रवी राणा

Maharashtra Political Crisis: नव्या शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद न मिळाल्याने अपक्ष आमदार रवी राणा हे नाराज झाल्याची चर्चा रंगली होती. ...

Maharashtra Political Crisis: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पालकमंत्री होणार? फडणवीसांच्या विश्वासू नेत्यावर मोठी जबाबदारी! - Marathi News | bjp devendra fadnavis close ones ravindra chavan may guardian minister of cm eknath shinde thane district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पालकमंत्री होणार? फडणवीसांच्या विश्वासू नेत्यावर मोठी जबाबदारी!

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेचा गड मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात भाजपचा नेता पालकमंत्री म्हणून काम पाहू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. ...

Maharashtra Political Crisis: “नितीश कुमार भाजपसोबत आले होते तेव्हा काय झाले, शरद पवारांनी...”; दीपक केसरकरांचा सल्ला - Marathi News | deepak kesarkar reaction on ncp chief sharad pawar statement on bihar political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नितीश कुमार भाजपसोबत आले होते तेव्हा काय झाले, शरद पवारांनी...”; दीपक केसरकरांचा सल्ला

Maharashtra Political Crisis: प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्यासाठी काम करतो, असे दीपक केसरकर म्हणाले. ...

Sharad Pawar vs Eknath Shinde: "बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापनेपासून स्वीकारलेल्या..."; शरद पवारांचे शिंदे गटाला चोख प्रत्युत्तर - Marathi News | Sharad Pawar slams Eknath Shinde Shiv Sena Rebel MLAs over Balasaheb Thackeray Bow and Arrow sign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाळासाहेबांनी स्थापनेपासून स्वीकारलेल्या..."; शरद पवारांचे शिंदे गटाला चोख प्रत्युत्तर

Sharad Pawar slams Eknath Shinde: शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर पवारांनी डागली तोफ ...

Sharad Pawar vs Pm Modi: "शिवसेना दुबळी कशी करता येईल याची आखणी भाजपाने केली"; शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Sharad Pawar slams Pm Narendra Modi led BJP with 17 tweets thread also speaks about Shiv Sena Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना दुबळी कशी करता येईल याची आखणी भाजपाने केली- शरद पवार

शरद पवार यांचा १७ ट्वीट्स करत भाजपाला इशारा, शिंदे गटालाही सुनावलं... ...