Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Maharashtra Political Crisis: शिवसेना विधिमंडळ एक दिसत आहे. शिवसेनेकडून दोन वेगळे असल्याचा कोणी दावा केलेला नाही, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. ...
Maharashtra Political Crisis: सरकार, सत्ता आणि यंत्रणा होती. कोण कुठे जातोय यावर वॉच होता. लढाई अवघड असली तरी आम्ही ती जिंकलो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. ...
Maharashtra Political Crisis: विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात असताना या घडामोडींमध्ये बंजारा समाजाने उडी घेतल्याने एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
Maharashtra Political Crisis: ही बंडखोरी आदित्य ठाकरेंसाठी मोठाच धक्का ठरला असता. मात्र, वरुण सरदेसाईंनी सर्व चक्र फिरवली आणि शिंदे गटाचाच करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा आहे. ...
Maharashtra Political Crisis: शिंदे गटातील बंडखोर आमदार संतोष बांगर आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...
Maharashtra Political Crisis: भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये घुसळून भ्रष्ट स्वच्छ झाले. पण यामुळे आझादीचा अमृत महोत्सव मात्र कलंकित आणि गढूळ झाला, अशी खरमरीत टीका शिवसेनेने केली आहे. ...