लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
Maharashtra Political Crisis: “...म्हणून भाजप तुमचं महत्त्व कमी करतंय”; नितीन गडकरींना वगळल्यानंतर राष्ट्रवादीची टीका - Marathi News | ncp clyde crasto reaction over bjp excluded nitin gadkari from parliamentary board and central election committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...म्हणून भाजप तुमचं महत्त्व कमी करतंय”; नितीन गडकरींना वगळल्यानंतर राष्ट्रवादीची टीका

Maharashtra Political Crisis: भाजपने नितीन गडकरींना वगळ्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे पेचात? शिवसैनिकांची निष्ठा कमी पडतेय! आदित्य ठाकरेंच्या वरळीत सर्वांत कमी शपथपत्रे - Marathi News | uddhav thackeray in tension least number of affidavits collected in shiv sena aditya thackeray worli constituency | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे पेचात? शिवसैनिकांची निष्ठा कमी पडतेय! आदित्य ठाकरेंच्या वरळीत सर्वांत कमी शपथपत्रे

Maharashtra Political Crisis: खासदार, आमदार, माजी महापौर, नगरसेवकांची फौज असताना आदित्य ठाकरेंची वरळी शिवसैनिकांची शपथपत्रे गोळा करण्यात मागे असल्याने पक्षनेतृत्वातून संताप व्यक्त होत आहे. ...

Maharashtra Political Crisis: “एक नागरिक म्हणून मोहित कंबोज यांनी ट्विट केले असेल तर एवढं झोंबण्याचे काही कारण नाही” - Marathi News | bjp pravin darekar support mohit kamboj for his 3 tweets claims one ncp leader will meet nawab malik and anil deshmukh soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“एक नागरिक म्हणून मोहित कंबोज यांनी ट्विट केले असेल तर एवढं झोंबण्याचे काही कारण नाही”

Maharashtra Political Crisis: मोहित कंबोज यांच्या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, भाजप नेते मात्र त्यांचे समर्थन करताना दिसत आहेत. ...

Maharashtra Political Crisis: “आदित्य ठाकरे... ही पोपटपंची करताना आरशात स्वतःचा चेहराही पाहात जा”; भाजपचा पलटवार - Marathi News | bjp atul bhatkhalkar replied aaditya thackeray over criticism on eknath shinde and devendra fadnavis govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आदित्य ठाकरे... ही पोपटपंची करताना आरशात स्वतःचा चेहराही पाहात जा”; भाजपचा पलटवार

Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर देत, आदित्य ठाकरेंनी आत्मचिंतन करावे, असे म्हटले आहे. ...

Maharashtra Political Crisis: राज अन् उद्धव ठाकरेंना धक्का! मनसे मुंबई सचिव, शिवसेनेचे पदाधिकारी, ३०० कार्यकर्ते शिंदे गटात - Marathi News | nearby 300 shiv sainik and shiv sena office bearer with mns official join eknath shinde group big setback to uddhav and raj thackeray | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :भांडण दोघांचे लाभ तिसऱ्याला! मनसे मुंबई सचिव, पदाधिकारी, ३०० शिवसैनिक शिंदेगटात, ठाकरेंना दणका

Maharashtra Political Crisis: शिवसेनेतील गळती थांबताना दिसत नसून, मुंबईतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

Maharashtra Political Crisis: “धमकी कोणाला देतोय? आमच्या नादाला लागल्यावर आम्ही बैल नांगरसकट लावतो” - Marathi News | ncp suraj chavan replied bjp mohit kamboj over his 3 tweets saying one ncp leader will meet nawab malik and anil deshmukh soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धमकी कोणाला देतोय? आमच्या नादाला लागल्यावर आम्ही बैल नांगरसकट लावतो”

Maharashtra Political Crisis: सत्तेची मस्ती आणि माज उतरावयला वेळ लागणार नाही. आ देखे जरा किसमें कितना है दम, असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Live: विधानसभेचे कामकाज स्थगित; संघर्षाचा दुसरा अंक उद्यावर - Marathi News | maharashtra vidhan sabha vidhan parishad adhiveshan live updates eknath shinde devendra fadnavis ajit pawar aaditya thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Vidhan Sabha Live: विधानसभेचे कामकाज स्थगित; संघर्षाचा दुसरा अंक उद्यावर

एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडखोरी, महाविकास आघाडीचे सरकार कोसळणे, शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील टोकाला गेलेला वाद, या शिगेला ... ...

Maharashtra Political Crisis: विधान परिषदेत भलताच पेच! मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेता शिवसेनेचाच; नव्या वादाची चिन्हे? - Marathi News | eknath shinde sena vs uddhav thackeray sena new conflict in legislative council chief minister and opposition leader of shiv sena only | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषदेत भलताच पेच! मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेता शिवसेनेचाच; नव्या वादाची चिन्हे?

Maharashtra Political Crisis: विधान परिषदेत शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे असून, विरोधी पक्षनेता म्हणून शिवसेनेचेच अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...