Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Maharashtra Political Crisis: गाव तिथे शाखा ही संकल्पना राबवत राज्यात उद्धव ठाकरेंच्या पाठीशी मोठी ताकद उभी करेन, असा निर्धार युवासेनेतील नेत्याने व्यक्त केला आहे. ...
Maharashtra Political Crisis: जयंत पाटील आणि अमोल मिटकरींनी स्वतःच्या पक्षात नेमके काय सुरू आहे, हे आधी पाहावे, असे प्रत्युत्तर भाजपकडून देण्यात आले आहे. ...
Maharashtra Political Crisis: हिंदुत्व हे बाळासाहेब ठाकरेंचे आहे. उद्धव ठाकरेच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेणार, असे किशोरी पेडणेकर यांनी ठामपणे सांगितले. ...
Maharashtra Political Crisis: विधान भवन परिसरात विरोधकांपैकी घोषणा न देणारे काही नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे. ...
Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याबाबत राष्ट्रवादीकडून नवनवे दावे केले जात असून, अमोल मिटकरींनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, अशी भविष्यवाणी केली आहे. ...
Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीही ‘काँग्रेस’च्याच वाटेवर असून, पक्षातील कार्यकर्त्यांची वानवा असल्याची खंत बोलून दाखवण्यात येत आहे. यावरुन मनसेने राष्ट्रवादीवर पलटवार केला आहे. ...