ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Maharashtra Political Crisis: शिवसेनेसह युवासेनेतील गळती थांबताना दिसत नसून, राज्यभरातील पाठिंब्यामुळे शिंदे गटाची ताकद अनेक पटींनी वाढत चालल्याचे सांगितले जात आहे. ...
Maharashtra Political Crisis: हिंदुत्वाला विरोध करुन समाजात जातीयवाद पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसोबत जाऊन उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय मेसेज देणार? अशी विचारणा भाजपने केली आहे. ...
Maharashtra Political Crisis: शरद पवार संविधानापेक्षा मोठे नसून आयकर विभाग, ईडी अशा तपास संस्थांनीही सखोल चौकशी करणे गरजेचे आहे, अशी मागणी भाजपने केली आहे. ...
Maharashtra Political Crisis: निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या विश्वासू सहकाऱ्याने केलेला राष्ट्रवादीचे प्रवेश राणा दाम्पत्याला मोठा धक्का मानला जात आहे. ...
Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. ...