शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Jayant Patil vs Eknath Shinde: तुमची सुरतेवर स्वारी झाली अन् त्याने बदनामी महाराष्ट्राची झाली; जयंत पाटलांचा शिंदे गटावर घणाघात

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “शिवसैनिकांना शिवभोजन थाळी, NCP-काँग्रेसला मोठमोठी पदं दिली”; शिंदे गटाचा ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “तुम्हीही तेच केलंत, आपला तो बाब्या नी दुसऱ्याचा तो ठोंब्या होय?”; भाजपचे पवारांना प्रत्युत्तर

मुंबई : PHOTOS: विधानभवनातील राड्याचे हे फोटो पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल, 'यासाठी निवडून दिलं होतं का?'

मुंबई : '५० खोके, एकदम ओके'वरून राडा! विधीमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे गट-राष्ट्रवादीचे आमदार भिडले

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: संजय राऊतांनंतर उद्धव ठाकरेंचा आणखी एक मोहरा रडारवर? शिंदे-भाजप सरकार मोठा निर्णय घेणार! 

संपादकीय : अग्रलेख: घटनापीठासमोर सत्तासंघर्ष! सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही, पण...

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: ४० गद्दारांना धडा शिकवणार! सेना शाखांचे जाळे विणणार; आदित्य ठाकरेंच्या हुकमी एक्क्याचा एल्गार

महाराष्ट्र : “शिंदे-फडणवीस सरकारचे दुर्लक्ष, २५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या पण शेतकऱ्यांसाठी दमडी नाही”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिवसेनेतील गळती सुरुच! ‘या’ २ जिल्ह्यातील शेकडो शिवसैनिक शिंदे गटात; नेत्यांना जबाबदारीही दिली