शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

नाशिक : हाताला सुई, बाजूला बाळ... आ. सरोज अहिरे हॉस्पिटलमधून काय म्हणाल्या?

मुंबई : शिंदे गटात अस्वस्थता, संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा...

महाराष्ट्र : अमोल कोल्हे यांनी मांडली आपली रोखठोक भूमिका, केली ही भविष्यवाणी

महाराष्ट्र : “आम्ही ९० जागा लढवणार”; अजित पवारांच्या निर्धारावर चंद्रशेखर बावनकुळेंची सूचक प्रतिक्रिया

अमरावती : ‘पॉवरगेम’चा ‘अमरावती इफेक्ट’, ज्येष्ठांचा कल साहेबांकडे, तरुणाईला भावले दादा

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे राजीनामा देणार का? उदय सामंतांनी केला महत्वाचा खुलासा

महाराष्ट्र : वय झालेय? अजित पवारांनी थांबायला सांगितले तर थांबेन; भुजबळांचा खुलासा

महाराष्ट्र : “औटघटकेचा खेळ, एकनाथ शिंदे गटाची ना घर का ना घाटका अशी अवस्था”; संजय राऊतांची बोचरी टीका 

महाराष्ट्र : मंत्रिपद हुकलेले ८ ते १० आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात- राऊतांचा मोठा दावा

भंडारा : ज्या भाजपाविरोधात लढलो, त्यांच्याशी हातमिळवणी न पटणारी, मोहाडीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा एल्गार