लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
Maharashtra Political Crisis: “शरद पवारांबद्दल अपशब्द काढला नाही, चुकीचे बोललो असेल तर जाहीर दिलगिरी व्यक्त करतो” - Marathi News | deepak kesarkar said if my words hurt i apologize ncp chief sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांबद्दल अपशब्द काढला नाही, चुकीचे बोललो असेल तर जाहीर दिलगिरी व्यक्त करतो”

Maharashtra Political Crisis: शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. माझ्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोठा वाटा असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले. ...

Maharashtra Political Crisis: “देवेंद्र फडणवीस सुपर सीएम झालेत का? एकनाथ शिंदे त्यांनाच विचारुन सगळे निर्णय घेतायत” - Marathi News | ncp mp supriya sule criticised cm eknath shinde and devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देवेंद्र फडणवीस सुपर सीएम झालेत का? एकनाथ शिंदे त्यांनाच विचारुन सगळे निर्णय घेतायत”

Maharashtra Political Crisis: ज्या दिवशी त्यांच्या समोरुन माईक काढून घेतला, त्यादिवशीच ते लक्षात आले होते, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला होता. ...

“यांच्यासारखे ढोंगी नाहीत, नवे सरकार हिंदुत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही”; संजय राऊत संतापले  - Marathi News | shiv sena sanjay raut criticised cm eknath shinde and devendra fadnavis over cabinet decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“यांच्यासारखे ढोंगी नाहीत, नवे सरकार हिंदुत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही”; संजय राऊत संतापले 

Maharashtra Political Crisis: हेच भाजपवाले औरंगाबादचे संभाजीनगर कधी करत आहात असे विचारत होते, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: “ठाकरे सरकारला जमलं नाही, ते शिंदे-फडणवीसांनी करून दाखवलं”; नवनीत राणांचा टोला - Marathi News | mp navneet rana taut shiv sena uddhav thackeray over shinde fadnavis new govt cabinet decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे सरकारला जमलं नाही, ते शिंदे-फडणवीसांनी करून दाखवलं”; नवनीत राणांचा टोला

Maharashtra Political Crisis: मागच्या ठाकरे सरकारला जमले नाही, ते नव्या सरकारने करून दाखवले, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Political Crisis: “द्रौपदी मुर्मू उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर जाणार नाही”; देवेंद्र फडणवीसांनी केले स्पष्ट - Marathi News | devendra fadnavis clears draupadi murmu has no programme to visit matoshree to meet uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“द्रौपदी मुर्मू उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर जाणार नाही”; देवेंद्र फडणवीसांनी केले स्पष्ट

Maharashtra Political Crisis: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू मुंबई दौऱ्यावर आहेत. ...

Maharashtra Political Crisis: शिंदे गट-भाजपमध्ये फूट? ‘या’ २ मुद्द्यांवर बंडखोरांचे एकमत नाही; तिसरा मुद्दा ठरणार निर्णायक! - Marathi News | eknath shinde group likely to contest upcoming all elections independently will not go with shivsena and bjp | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गट-भाजपमध्ये फूट? ‘या’ २ मुद्द्यांवर बंडखोरांचे एकमत नाही; तिसरा मुद्दा ठरणार निर्णायक!

Maharashtra Political Crisis: राज्यातील आगामी निवडणुका भाजप आणि शिंदे गट युतीत लढणार असल्याची चर्चा असली तरी बंडखोर यासाठी तयार नसल्याचे सांगितले जात आहे. ...

Maharashtra Political Crisis: “संजय राऊतांचे ‘रोखठोक’ सदर आवर्जून वाचायचो, पण आता अहंकार...”: शहाजीबापू पाटील - Marathi News | shiv sena rebel shahaji bapu patil slams mp sanjay raut over his criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“संजय राऊतांचे ‘रोखठोक’ सदर आवर्जून वाचायचो, पण आता अहंकार...”: शहाजीबापू पाटील

Maharashtra Political Crisis: हा माणूस सकाळी १० वाजता बोलायला लागतो आणि सगळे वातावरण भडक करतो, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली आहे. ...

Sharad Pawar NCP Deepak Kesarkar: "देवेंद्र फडणवीसांसमोर लोटांगण घालणाऱ्या..."; राष्ट्रवादीचं दिपक केसरकरांना सणसणीत प्रत्युत्तर - Marathi News | Sharad Pawar led NCP Mahesh Tapase slammed Deepak Kesarkar targeting Devendra Fadnavis Eknath Shinde Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फडणवीसांसमोर लोटांगण घालणाऱ्या..."; राष्ट्रवादीचं केसरकरांना सणसणीत प्रत्युत्तर

"शरद पवारांनी बाळासाहेबांचा स्वाभिमान आणि मैत्री जपण्याचे काम केले." ...