शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

नागपूर : राज्याच्या घनघोर लढाईचा ‘पूर्व’रंग, पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघांत फडणवीस, बावनकुळे, पटाेले अन् वडेट्टीवार यांची परीक्षा

महाराष्ट्र : ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर; तासाभरात अमोल कीर्तिकरांना ईडी नोटीस, पथक बंगल्यावर पोहोचले

मुंबई : मुंबईचा गड ठाकरे गट राखणार का? भाजप-शिंदे गट-मनसेचे आव्हान; निवडणुकीत चुरस वाढणार!

राष्ट्रीय : PM मोदींवरील विधान भोवणार? संजय राऊतांवर FIR दाखल करा; भाजपाची ECकडे मागणी

पुणे : वसंत मोरे मराठा समाजाचे उमेदवार होणार? मनोज जरांगेंची भेट घेणार, पुण्यात मोठा ट्विस्ट!

मुंबई : लोकसभेचे ‘बॅटल ग्राउंड’ शिवाजी पार्क; प्रचारसभांसाठी ठाकरे गट, भाजप आणि अजित पवार गटाचे अर्ज

मुंबई : नाव जाहीर होण्याआधीच राहुल नार्वेकरांची मोहीम

मुंबई : ध्रुव गाेयल यांचे भाषण भाेवले, विद्यापीठाने तत्काळ आदेश काढले

महाराष्ट्र : आधी जवळ आलेले मित्र मविआपासून दूर, महादेव जानकर गेले, राजू शेट्टीही दूर, प्रकाश आंबेडकरांची शक्यता धूसर

महाराष्ट्र : स्थानिकांचा दबाव, वरिष्ठांना घेराव; मविआत ३ जागांवरून तिढा अजूनही कायम