शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : १९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?

मुंबई : मुंबईतील ६ पैकी ३ जागांवर शिवसेना vs शिवसेना; एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, कोण पडणार भारी?

महाराष्ट्र : Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?

महाराष्ट्र : Lok Sabha Elections 2024: सळसळते रक्त ठरवणार खासदार? १८-१९ वयोगटांतील सर्वाधिक नवमतदार

राष्ट्रीय : निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार; २०२४ मध्ये काँग्रेसवर 'अशी' वेळ का आली?

महाराष्ट्र : आम्ही फक्त सतरंज्या उचलणार; शरद पवारांचा विश्वासू सहकारी माढ्यात अपक्ष लढणार?

महाराष्ट्र : स्वप्नात शिवरायांचा दृष्टांत झाला म्हणून बारामती लोकसभा लढवणार, 'हा' उमेदवार कोण?