शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

राष्ट्रीय : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा

छत्रपती संभाजीनगर : VIDEO: इम्तियाज जलील यांची घोषणा; विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार

राजकारण : Nanded Lok Sabha Bypoll 2024 Date: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा; निकाल कधी?     

पुणे : कोणी काम केले, कोणी विश्वासघात केला; माझ्याकडे नावांसह माहिती, कारवाई होईलच - नाना पटोले

कल्याण डोंबिवली : मतदार ओळखपत्रांप्रकरणी पाच बीएलओंना नोटीस; मतदार नोंदणी अधिकारी विश्वास गुजर यांची माहिती

कल्याण डोंबिवली : धक्कादायक! गावात सापडली गोणीभर मतदार ओळखपत्रे; लोकसभा निवडणुकीत ८० हजार नागरिकांची नावे होती गायब

अकोला : जरांगे फॅक्टरमुळे पक्षाला फटका बसला! खा.डाॅ.भागवत कराड यांची कबुली

महाराष्ट्र : पुत्राचा पराभव, गजानन किर्तीकरांचे निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशींवर गंभीर आरोप

राष्ट्रीय : मोठी बातमी: महाराष्ट्रातील नेतृत्वाबाबत भाजपचा अखेर फायनल निर्णय; विधानसभेची रणनीतीही ठरली!

मुंबई : उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकीलपदी नियुक्तीवरून वाद