शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : कौटुंबिक वाद आला राजकारणात, दिराला भावजयीने दिले आव्हान; वंचितनेही भरले रंग...

महाराष्ट्र : पन्नाप्रमुख, बुथप्रमुख गेले कुठे?, अनेक मतदारांची नावे गायब; घटलेल्या मतदानाने चिंता

महाराष्ट्र : युती अन् आघाडीला धक्का! सांगलीत विशाल पाटील अपक्ष; सोलापुरात वंचितने घेतली माघार

महाराष्ट्र : “लोकसभेला ठाकरे गटाच्या १३ हून जास्त जागा येतील, महाराष्ट्र धर्म...”; सुषमा अंधारेंचा दावा

महाराष्ट्र : “PM मोदी गरिबांचा उत्कर्ष करणारा नेता, १० वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही”: CM एकनाथ शिंदे

वर्धा : 'दिला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा...' उध्दव ठाकरेंचा पीेएम मोदींवर घणाघात

महाराष्ट्र : “पक्षासाठी कोरड्या विहिरीतही उडी मारेन”; राज ठाकरेंच्या भेटीनंतर वैभव खेडेकर नरमले

कोल्हापूर : पुरवणी यादीत ५ हजार मतदार वाढले; आणखी १४०० मशीन लागणार, जिल्हा प्रशासनाचा कस 

जालना : पंसमध्ये पैसे उधळणारे, सदावर्तेंच्या वाहनावर हल्ला करणारे साबळे निवडणूक आखाड्यात

महाराष्ट्र : मिलिंद नार्वेकर शिवसेनेत येणार का?; CM एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...