लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची शिक्षकपदी नियुक्ती करून बेरोजगारांच्या आशेवर फेरले पाणी - Marathi News | By appointing retired employees as teachers, the hopes of the unemployed have been dashed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची शिक्षकपदी नियुक्ती करून बेरोजगारांच्या आशेवर फेरले पाणी

पात्रताधारकांमध्ये रोष : सुशिक्षितांना संधी देण्याची मागणी ...

"दोन महिन्यात कोणाला फाशी दिली? मुख्यमंत्र्यांनी नाव जाहीर करावे", विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे आव्हान  - Marathi News | "Who was hanged in two months? The Chief Minister Eknath Shinde should announce the name", the challenge of opposition leader Vijay Wadettiwar  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''दोन महिन्यात कोणाला फाशी दिली? मुख्यमंत्र्यांनी नाव जाहीर करावे'', वडेट्टीवार यांचे आव्हान

Vijay Wadettiwar Criticize Eknath Shinde: बलात्काराचा गुन्हा असलेल्या आरोपीला दोन महिन्यात फाशी दिली, असं भर सभेत सांगून मुख्यमंत्री धडधडीत खोट बोलतात? मुख्यमंत्र्यांनी सांगावं महायुती सरकारच्या काळात दोन महिन्यात कोणत्या आरोपीला फाशी दिली? महायुती ...

बदलापूर अत्याचार प्रकरणी काँग्रेस आक्रमक, मंत्रालयावर धडक मोर्चा काढत सरकारला घेरले - Marathi News | In the case of Badlapur atrocities, Congress was aggressive and surrounded the government by marching on the Mantralaya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बदलापूर अत्याचार प्रकरणी काँग्रेस आक्रमक, मंत्रालयावर धडक मोर्चा काढत सरकारला घेरले

Congress Protests News: बदलापूरमध्ये घडलेल्या या घटनेविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच या अत्याचाराच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने मंत्रालयावर धडक मोर्चा काढला. ...

Sharad Pawar: विद्यार्थ्यांच्या रकमा थकित, तरीही आर्थिक बोजा वाढवतात; शरद पवारांची ‘लाडकी बहिण’ चे नाव न घेता टीका - Marathi News | Student fees rise yet increase financial burden Criticism of Sharad Pawar ladki bahin yojna without naming her | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: विद्यार्थ्यांच्या रकमा थकित, तरीही आर्थिक बोजा वाढवतात; शरद पवारांची ‘लाडकी बहिण’ चे नाव न घेता टीका

शिक्षणसंस्थांमध्ये सरकारकडून विद्यार्थ्यांना आर्थिक लाभ देण्यासंबधीच्या रकमा थकलेल्या आहेत ...

Pune: "योजेनत खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा", एकनाथ शिंदे यांचं आवाहन - Marathi News | Pune: Eknath Shinde appeals to show the shoes to those who wear Yojana Khoda | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: "योजेनत खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा", एकनाथ शिंदे यांचं आवाहन

Eknath Shinde News: लाडकी बहिण योजनेत खोडा घालणार्या सावत्र भावांना जोडा दाखवा! दाखवणार ना? असा प्रश्न लाखो महिलांना करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी.शनिवारी बालेबाडी क्रिडा संकुलात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला सुरूवात केली. ...

आजचा अग्रलेख: निर्णय तर घेतले; पण...; पायाभूत सुविधा प्रकल्प यावेत, ही खरी गरज! - Marathi News | Main Editorial on Maharashtra Government taking decisions on so many schemes but real need is basic infrastructure projects | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: निर्णय तर घेतले; पण...; पायाभूत सुविधा प्रकल्प यावेत, ही खरी गरज!

सरकारची सक्रियता निवडणुकीच्या चार महिने आधीपासूनच वाढायला लागते, हा अनुभव जुनाच ...

रक्षाबंधनाआधीच लाडक्या बहि‍णींना मुख्यमंत्र्यांचे गिफ्ट; पात्र महिलांच्या बँक खात्यात ३ हजार जमा - Marathi News | The money of Majhi Ladki Bahin Yojana has started to be deposited in women bank accounts from today itself | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रक्षाबंधनाआधीच लाडक्या बहि‍णींना मुख्यमंत्र्यांचे गिफ्ट; पात्र महिलांच्या बँक खात्यात ३ हजार जमा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास आजपासूनच सुरुवात झाली आहे. ...

पुण्यात दहाव्या दिवशी आंदाेलन सुरूच; बार्टीसमाेर संशाेधकांनी सरकारच्या निषेधार्थ केले मुंडन - Marathi News | Protests continue on tenth day in Pune Bartismaer breeders shaved their heads in protest against the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दहाव्या दिवशी आंदाेलन सुरूच; बार्टीसमाेर संशाेधकांनी सरकारच्या निषेधार्थ केले मुंडन

आंदाेलकांना काॅंग्रेससह, वंचित बहुजन आघाडी, दलित पॅंथर, आरपीआय, एसपीपीयू विद्यार्थी कृती संघर्ष समिती यासह विविध संस्था, संघटनांचा पाठिंबा ...