लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

आता जिल्हा नियोजन समित्यांची लढाई; नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्यांसाठी चढाओढ - Marathi News | Now the battle of district planning committees; Competition for the appointments of nominated and specially invited members | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आता जिल्हा नियोजन समित्यांची लढाई; सदस्यांच्या नियुक्त्यांसाठी चढाओढ

अशातच शासनाने सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या २८ जानेवारी रोजी तत्काळ प्रभावाने रद्द करून जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना केल्या आहेत. ...

पोषण आहारासाठी साखर देणार नाही, लोकसहभागातून व्यवस्था करण्याचे महाराष्ट्र सरकारचे निर्देश - Marathi News | Sugar will not be provided for mid day meal, Maharashtra government directs to make arrangements through public participation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोषण आहारासाठी साखर देणार नाही, लोकसहभागातून व्यवस्था करण्याचे महाराष्ट्र सरकारचे निर्देश

Mid Day Meal Latest news: सध्या पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांपेक्षा त्यापुढील वर्गांसाठी जास्त उष्मांक आणि प्रथिनयुक्त आहार देण्याची तरतूद आहे. ...

राज्यात १ लाख ९४ हजार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा - Marathi News | 1 lakh 94 thousand special executive officers will be appointed in Maharashtra says chandrashekhar bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात १ लाख ९४ हजार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

राज्यात लवकरच दोन लाखांच्या आसपास विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ...

एमएमआरडीएच्या १२ हजार कोटींच्या कर्जाला सरकारची हमी, आरईसीकडून कर्ज - Marathi News | Maharashtra Government guarantees MMRDA's loan of Rs 12,000 crore, loan from REC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमएमआरडीएच्या १२ हजार कोटींच्या कर्जाला सरकारची हमी, आरईसीकडून कर्ज

MMRDA News: मुंबई महानगरात मोठ्या प्रमाणात प्रकल्पांची कामे सुरू आहेत. तसेच आणखी काही प्रकल्प हाती घेतले आहेत. ...

मंत्रालयातील प्रवेशासाठी आता एफआरएस तंत्रज्ञान लागू; प्रशासनाने काय आवाहन केलं? - Marathi News | FRS technology now implemented for entry in the ministry What did the administration appeal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयातील प्रवेशासाठी आता एफआरएस तंत्रज्ञान लागू; प्रशासनाने काय आवाहन केलं?

या तंत्रज्ञानामुळे योग्य व्यक्तींना अधिकृतपणे प्रवेश मिळणार असून त्यामुळे लोकांची कामे जलद गतीने होण्यात मदत मिळणार आहे. ...

नवीन महाबळेश्वरमध्ये आणखी २९४ गावांचा समावेश; सातारा, जावळी, पाटणमधील गावांचा प्रस्ताव सरकारकडे - Marathi News | 294 more villages to be included in new Mahabaleshwar; Proposal of villages in Satara, Jawali, Patan to the government | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नवीन महाबळेश्वरमध्ये आणखी २९४ गावांचा समावेश; सातारा, जावळी, पाटणमधील गावांचा प्रस्ताव सरकारकडे

सातारा जिल्ह्यातील २३५ गावांतील ११५३ चौ. किमी क्षेत्रफळावर हे गिरिस्थान उभारण्यासाठी प्रारूप विकास आराखडा यापूर्वीच नागरिकांच्या सूचना, हरकतींसाठी एमएसआरडीसीने जाहीर केला आहे.  ...

आता चेहरा दाखवूनच मंत्रालयात मिळणार प्रवेश; 'एफआरएस'मुळे पारदर्शकतेत होणार वाढ  - Marathi News | Now you will get entry into the ministry only by showing your face; 'FRS' will increase transparency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता चेहरा दाखवूनच मंत्रालयात मिळणार प्रवेश; 'एफआरएस'मुळे पारदर्शकतेत होणार वाढ 

या प्रणालीमुळे मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख सुनिश्चित होणार आहे. ...

ध्वजारोहणाला गैरहजर, ४०० कर्मचाऱ्यांना नोटीस - Marathi News | Notices issued to 400 employees for absenteeism at flag hoisting ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ध्वजारोहणाला गैरहजर, ४०० कर्मचाऱ्यांना नोटीस

विधानभवन प्रशासनाचा बडगा, खुलासा मागितला ...