लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

धमक्यांचे आलेले फोन खरे आहेत का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल - Marathi News | Are the threatening phone calls real ?; Question by bjp leader Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धमक्यांचे आलेले फोन खरे आहेत का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

अभिनेत्री कंगना रनौतला केंद्र सरकारने वाय सुरक्षा दिली आहे. ...

कोरोनाच्या काळात कष्टकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कसे चालेल,उद्योग सुरू करा; बाबा आढावांची मागणी - Marathi News | How to leave the toilers in the wind in Corona's time, start an industry; Baba Adhav demands reviews | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाच्या काळात कष्टकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कसे चालेल,उद्योग सुरू करा; बाबा आढावांची मागणी

मंगळवारच्या विधिमंडळ अधिवेशनात आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केले पाहिजे, अशी तळमळ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनंतर शरद पवार अन् गृहमंत्र्यांनाही धमकीचे फोन - Marathi News | After Chief Minister Uddhav Thackeray, Sharad Pawar also threatened Home Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनंतर शरद पवार अन् गृहमंत्र्यांनाही धमकीचे फोन

विधानसभेत कंगनाच्या निषेधाचा ठराव मांडणार? ...

प्रणवदांच्या निधनाने एका पर्वाचा अंत- उद्धव ठाकरे - Marathi News | With the demise of Pranava Mukharji, an episode ends - CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रणवदांच्या निधनाने एका पर्वाचा अंत- उद्धव ठाकरे

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर हे सत्तेचा हव्यास नसलेले नेते ...

अधिवेशनात एकमेकांना दुरूनच नमस्कार! - Marathi News | Greet each other from afar at the convention! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अधिवेशनात एकमेकांना दुरूनच नमस्कार!

कोरोनामुळे पुन्हा छोट्या आकारातील पाण्याच्या बाटल्या वापरल्या जात होत्या. ...

Maharashtra Vidhimandal Adhiveshan Live: उद्धव ठाकरे यांनी प्रवण मुखर्जी यांना वाहिली श्रद्धांजली  - Marathi News | Maharashtra Vidhimandal Adhiveshan Live: Maharashtra Vidhimandal Adhiveshan start from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Vidhimandal Adhiveshan Live: उद्धव ठाकरे यांनी प्रवण मुखर्जी यांना वाहिली श्रद्धांजली 

कोरोनामुळे या अधिवेशनात केवळ दोनच दिवस कामकाज होणार आहे. आधी अधिवेशन लांबणीवर टाकले होते. मात्र, आता दोन दिवसांचे अधिवेशन नियोजित करण्यात आले आहे. ...

coronavirus: संतापजनक! मास्क, व्हेंटिलेटर, पीपीई किट्स देणार नाही, केंद्राचे महाराष्ट्राला पत्र - Marathi News | coronavirus: Masks, ventilators, PPE kits will not be provided, Centre's letter to Maharashtra - rajesh tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: संतापजनक! मास्क, व्हेंटिलेटर, पीपीई किट्स देणार नाही, केंद्राचे महाराष्ट्राला पत्र

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आण्यासाठी राज्य सरकारला केंद्राकडून मदतीची अपेक्षा असताना केंद्र सरकारकडून आलेल्या एका पत्रामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ...

आजपासून विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन - Marathi News | Legislative two-day rainy session from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजपासून विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन

विधेयके व पुरवणी मागण्या मांडल्या जातील. प्रश्नोत्तरांचा तास व लक्षवेधी या अधिवेशनात नसेल. ...