लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

राष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे गंमत नव्हे, शरद पवारांनी विरोधकांना सुनावले - Marathi News | Implementing presidential rule is not a joke, Sharad Pawar told the opposition | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे गंमत नव्हे, शरद पवारांनी विरोधकांना सुनावले

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. या मागणील शरद पवार यांनी दिलं प्रत्युत्तर ...

मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनावर ठाकरे सरकारची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | State Minister Ashok Chavan said the MNS should understand Corona's situation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनावर ठाकरे सरकारची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

राज्याचे मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनावर भाष्य केलं आहे. ...

"महाराष्ट्र सरकारचं क-क-क कंगनाच सुरु, माझा नाद सोडला तर..."; कंगनाने पुन्हा डिवचले - Marathi News | Actress Kangana Ranaut has once again criticized the Maharashtra government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाराष्ट्र सरकारचं क-क-क कंगनाच सुरु, माझा नाद सोडला तर..."; कंगनाने पुन्हा डिवचले

पुन्हा कंगना राणौतनं राज्यातील सत्ताधारी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

"पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवारांनीच" - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized Shiv Sena and NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवारांनीच"

शिवसेनेच्या दाव्यावर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. ...

Video: मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन यशस्वी; मनसैनिकांचा 'लोकल'ने प्रवास - Marathi News | Today, MNS leader Sandeep Deshpande traveled by local train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन यशस्वी; मनसैनिकांचा 'लोकल'ने प्रवास

मनसेने सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यासाठी सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक दिली होती. ...

"आता शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली, भाजपाची ही झाशीची राणी इतकी शेफारली" - Marathi News | Congress leader Sachin Sawant has criticized Bollywood actress Kangana Ranaut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आता शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली, भाजपाची ही झाशीची राणी इतकी शेफारली"

कंगनाच्या ट्विटवरुन काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी निशाणा साधला आहे. ...

कोरोनावरून लक्ष विचलित करण्यासाठी गृहमंत्री करताहेत अशी विधाने, प्रवीण दरेकरांचा टोला - Marathi News | Statements made by the Home Minister to divert attention from Corona Virus -Praveen Darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनावरून लक्ष विचलित करण्यासाठी गृहमंत्री करताहेत अशी विधाने, प्रवीण दरेकरांचा टोला

काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला; परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, असा धक्कादायक दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लोकमत ऑनलाइनच्या ''ग्राउंड झीरो''कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत केला होता. ...

मराठा क्रांती मोर्चाचे नाशिकला छगन भुजबळ यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन - Marathi News | Maratha Reservation : Maratha Kranti Morcha's sit-in agitation in front of Chhagan Bhujbal's house in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा क्रांती मोर्चाचे नाशिकला छगन भुजबळ यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतिरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा समाजात अस्वस्थता आहे. त्यामुळे ओबीसींचे नेते असलेले भुजबळ हे समाजाबरोबर आहे किंवा नाही याचा जाब विचारण्यासाठी आंदोलन असल्याचे जाहीर करण्यात आले होते. ...