लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

"तुम्ही आज तीन तासांसाठी बाहेर पडलात; लगेच नरेंद्र मोदींशी तुलना करून घेऊ नका" - Marathi News | Former Chief Minister Devendra Fadnavis has criticized CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तुम्ही आज तीन तासांसाठी बाहेर पडलात; लगेच नरेंद्र मोदींशी तुलना करून घेऊ नका"

उद्धव ठाकरे यांच्या सोलापूरमधील नुकसान ग्रस्त पाहणी दौऱ्यावरही देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधला आहे. ...

मदतीचं आश्वासन अन् धनादेश दिल्यानंतर आम्ही समाधानी; ग्रामस्थांनी मानले उद्धव ठाकरेंचे आभार - Marathi News | Farmers in Solapur have thanked Chief Minister Uddhav Thackeray for his help | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मदतीचं आश्वासन अन् धनादेश दिल्यानंतर आम्ही समाधानी; ग्रामस्थांनी मानले उद्धव ठाकरेंचे आभार

उद्धव ठाकरेंनी काही शेतकऱ्यांना मदतीचा धनादेश देखील यावेळी दिला ...

उद्यापासून शक्य नाही; महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्याच्या राज्याच्या पत्राला रेल्वेचं उत्तर - Marathi News | Railways has told the state government that it will not be possible to allow women immediately from tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्यापासून शक्य नाही; महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्याच्या राज्याच्या पत्राला रेल्वेचं उत्तर

राज्य सरकारची ही विनंती रेल्वेनं फेटाळून लावली आहे. ...

Breaking: उद्यापासून महिलांना 'दोन टप्प्यांत' लोकल प्रवासाची मुभा द्या; राज्य सरकारचं रेल्वेला विनंतीपत्र - Marathi News | Breaking: Allow women to travel in two phases from tomorrow; State Government's request letter to Railways | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Breaking: उद्यापासून महिलांना 'दोन टप्प्यांत' लोकल प्रवासाची मुभा द्या; राज्य सरकारचं रेल्वेला विनंतीपत्र

मुंबई लोकलने महिलांना प्रवास करण्यास मुभा देण्याची विनंती राज्य सरकारने रेल्वेकडे केली आहे. ...

"मुलाचे छंद जोपासायचे सोडून द्या अन् महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर लक्ष द्या" - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुलाचे छंद जोपासायचे सोडून द्या अन् महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर लक्ष द्या"

भाजपाचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

"यशोमती ठाकूर राजीनामा देत नसतील, तर तात्काळ उद्धव ठाकरेंनी त्यांचा राजीनामा घ्यावा" - Marathi News | BJP has demanded the resignation of Minister Yashomati Thakur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"यशोमती ठाकूर राजीनामा देत नसतील, तर तात्काळ उद्धव ठाकरेंनी त्यांचा राजीनामा घ्यावा"

भारतीय जनता पक्षाच्या शहर पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी शुक्रवारी अमरावती शहरातील राजकमल चौकात निदर्शने केली.  ...

मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडण्याचा सल्ला देणाऱ्या मनसेला शिवसेनेच्या 'दादां'नी दिली महत्वाची माहिती - Marathi News | am visiting all over the state to know the problems of the farmers, said Minister Dada Bhuse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडण्याचा सल्ला देणाऱ्या मनसेला शिवसेनेच्या 'दादां'नी दिली महत्वाची माहिती

बाळा नांदगावकर यांच्या या विधानंतर आता राज्याचे कृषिमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दादा भुसे यांनी दिले उत्तर दिलं आहे. ...

दुकानं, बाजारपेठ, हॉटेलच्या वेळेत सुधारणा; व्यापारी संघटनांच्या मागणीनुसार पालिकेचे सुधारित परिपत्रक - Marathi News | Improvements in shops, markets, hotel times; Revised circular of the municipality as per the demand of trade associations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुकानं, बाजारपेठ, हॉटेलच्या वेळेत सुधारणा; व्यापारी संघटनांच्या मागणीनुसार पालिकेचे सुधारित परिपत्रक

'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत जून महिन्यात मुंबईतील दुकानं, बाजारपेठ, आस्थापना सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. ...