लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

"वाजपेयी- अडवाणी नसल्यानंही भाजपा कधी थांबला नाही अन् खडसेंमुळेही थांबणार नाही" - Marathi News | BJP will not stop because of Eknath Khadse, said BJP leader Raosaheb Danve | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वाजपेयी- अडवाणी नसल्यानंही भाजपा कधी थांबला नाही अन् खडसेंमुळेही थांबणार नाही"

एकनाथ खडसेंच्या जाण्यानं भाजपावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं स्पष्टीकरण भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलं आहे. ...

'मला शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याबद्दल आभार'; पंकजा मुंडेंनी दिली प्रतिक्रिया - Marathi News | 'Thank you for offering me to join Shiv Sena'; Reaction given by bjp leader Pankaja Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मला शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याबद्दल आभार'; पंकजा मुंडेंनी दिली प्रतिक्रिया

अर्जून खोतकर यांच्या या विधानावर आता पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Eknath Khadse: 'त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन'; राष्ट्रवादी प्रवेशानंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला इशारा - Marathi News | 'If they put an ED, I'll put a CD'; Eknath Khadse warns BJP after joining NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Eknath Khadse: 'त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन'; राष्ट्रवादी प्रवेशानंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला इशारा

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला आहे. ...

'जे कोण थिल्लर चिल्लर आहेत, मला त्यांच्याकडे बघायला वेळ नाही'; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला - Marathi News | CM Uddhav Thackeray has criticized former CM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जे कोण थिल्लर चिल्लर आहेत, मला त्यांच्याकडे बघायला वेळ नाही'; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेनंतर आता उद्धव ठाकरे यांनी देखील निशाणा साधला आहे. ...

Eknath Khadse News: एकनाथ खडसेंसोबत मुलगीही राष्ट्रवादीत जाणार, सूनबाई भाजपासोबतच राहणार - Marathi News | Along with Eknath Khadse, daughter will also join NCP, Sunbai will stay with BJP? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Eknath Khadse News: एकनाथ खडसेंसोबत मुलगीही राष्ट्रवादीत जाणार, सूनबाई भाजपासोबतच राहणार

एकनाथ खडसेंसोबत त्यांची कन्या आणि भाजपाच्या नेत्या रोहिणी खडसे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

‘’दर वाढले म्हणून बोंबलू नका, कांदा परवडत नसेल तर मुळा, लसूण खा’’ बच्चू कडूंचा सल्ला - Marathi News | "Don't bomb Cry due to rising prices, if you can't afford onions, eat radish, garlic" - Bacchu Kadu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘’दर वाढले म्हणून बोंबलू नका, कांदा परवडत नसेल तर मुळा, लसूण खा’’ बच्चू कडूंचा सल्ला

Bacchu Kadu Statement on onion Price : कांद्याच्या वाढलेल्या भावांमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला अजूनच कात्री लागणार आहे. या परिस्थितीत राज्य सरकारमधील मंत्री बच्चू कडू यांनी अजब सल्ला दिला आहे. ...

"तुम्ही आज तीन तासांसाठी बाहेर पडलात; लगेच नरेंद्र मोदींशी तुलना करून घेऊ नका" - Marathi News | Former Chief Minister Devendra Fadnavis has criticized CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तुम्ही आज तीन तासांसाठी बाहेर पडलात; लगेच नरेंद्र मोदींशी तुलना करून घेऊ नका"

उद्धव ठाकरे यांच्या सोलापूरमधील नुकसान ग्रस्त पाहणी दौऱ्यावरही देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधला आहे. ...

मदतीचं आश्वासन अन् धनादेश दिल्यानंतर आम्ही समाधानी; ग्रामस्थांनी मानले उद्धव ठाकरेंचे आभार - Marathi News | Farmers in Solapur have thanked Chief Minister Uddhav Thackeray for his help | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मदतीचं आश्वासन अन् धनादेश दिल्यानंतर आम्ही समाधानी; ग्रामस्थांनी मानले उद्धव ठाकरेंचे आभार

उद्धव ठाकरेंनी काही शेतकऱ्यांना मदतीचा धनादेश देखील यावेळी दिला ...