लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

OBC Reservation: ...अन्यथा तुमच्या मनात ओबीसी आरक्षणाची इच्छा नसल्याचे स्पष्ट होईल- देवेंद्र फडणवीस - Marathi News | It is possible to make imperial data in three months, said Leader of Opposition Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन्यथा तुमच्या मनात ओबीसी आरक्षणाची इच्छा नसल्याचे स्पष्ट होईल- देवेंद्र फडणवीस

ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिका फेटाळून लावल्यानंतर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...

चिपळूण पूर प्रकरणी अहवाल सादर करा; उच्च न्यायालयाचे ठाकरे सरकारला निर्देश - Marathi News | Submit a report on the Chiplun flood case; High Court directs maharashtra government | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूण पूर प्रकरणी अहवाल सादर करा; उच्च न्यायालयाचे ठाकरे सरकारला निर्देश

चिपळुणमध्ये २२ जुलै रोजी वाशिष्ठी नदा आलेल्या महापूरामुळे होत्याचे नव्हते झाले. ...

माणुसकीच्या भावनेतून एसटी कामगारांनी संप मागे घ्यावा; अजित पवार यांचे संपकऱ्यांना आवाहन - Marathi News | ST workers should call off the strike out of a sense of humanity; Deputy CM Ajit Pawar's appeal | Latest latur News at Lokmat.com

लातुर :माणुसकीच्या भावनेतून एसटी कामगारांनी संप मागे घ्यावा; अजित पवार यांचे संपकऱ्यांना आवाहन

राज्यात गत दीड महिन्यांपासून सुरु असलेल्या संपाबाबत ते म्हणाले, एसटी ग्रामीण भागातील महत्वाचं वाहतुकीचे साधन आहे. ...

आघाडीत मिठाचा खडा टाकण्याचे काम काही मंडळी करत आहे; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट - Marathi News | Some people are working to disrupt the Mahavikas Aghadi alliance, said Minister Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आघाडीत मिठाचा खडा टाकण्याचे काम काही मंडळी करत आहे; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी ठाण्यात राष्ट्रवादीच्या वतीने राष्ट्रवादी परिवार संवाद या कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...

मंत्रिमंडळाची बैठक पार; उद्धव ठाकरे अन् अजित पवारांच्या उपस्थितीत घेतले ७ महत्वाचे निर्णय - Marathi News | Cabinet meeting passed; 7 important decisions taken in the presence of CM Uddhav Thackeray and Deputy CM Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळाची बैठक पार; उद्धव ठाकरे अन् अजित पवारांच्या उपस्थितीत घेतले ७ महत्वाचे निर्णय

आज मंत्रिमंडळाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महत्वाची बैठक पार पडली. ...

Omicron Updates: '...तरच राज्यात लॉकडाऊनचा निर्णय होईल'; आरोग्यमंत्री राजेश टोपे स्पष्टच बोलले - Marathi News | The decision on lockdown will be taken only after discussions with the CM Uddhav Thackeray Task Force and the Central Government, informed Health Minister Rajesh Tope. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तरच राज्यात लॉकडाऊनचा निर्णय होईल'; आरोग्यमंत्री राजेश टोपे स्पष्टच बोलले

राजकीय बैठका, मेळाव्याच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असल्याचे देखील राजेश टोपे यांनी सांगितलं. ...

OBC Reservation: ओबीसीची झालेली हानी भयंकर; दोषारोप नको मार्ग काढा, पंकजा मुंडे यांची मागणी - Marathi News | BJP leader Pankaja Munde has demanded that the right path be taken on OBC's political reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसीची झालेली हानी भयंकर; दोषारोप नको मार्ग काढा, पंकजा मुंडे यांची मागणी

राज्य सरकारच्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ...

Omicron Updates: ओमायक्रोनबाबत आढावा घेणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् टास्क फोर्सची बैठक होणार - Marathi News | CM Uddhav Thackeray and the Task Force will hold a meeting on Corona Omicron Virus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओमायक्रोनबाबत आढावा घेणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् टास्क फोर्सची बैठक होणार

जगभरातील ३८ देशामध्ये पसरलेला कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट आता भारतातही वेगाने फैलावत आहे. ...