लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदावरुन बाजूला ढकलून...; देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया - Marathi News | NCP leader Jayant Patil has reacted to Deputy Chief Minister Devendra Fadnavis' statement. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिंदेंना मुख्यमंत्री पदावरुन बाजूला ढकलून...'; फडणवीसांच्या विधानावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Uddhav Thackeray:"रिफायनरी गुजरातला न्या, वेदांता, एअरबस महाराष्ट्राला द्या’’, उद्धव ठाकरेंचा खोचक सल्ला - Marathi News | Uddhav Thackeray: "Take refinery to Gujarat, give Vedanta, Airbus to Maharashtra", Uddhav Thackeray's advice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''रिफायनरी गुजरातला न्या, वेदांता, एअरबस महाराष्ट्राला द्या’’, उद्धव ठाकरेंचा खोचक सल्ला

Uddhav Thackeray: हा रिफायनरी प्रकल्प गुजरातला न्या आणि महाराष्ट्रातून पळवलेले वेदांता फॉक्सकॉर्न, गिफ्ट सिटी आणि एअरबस प्रकल्प परत महाराष्ट्राला द्या, असा खोचक सल्ला दिला.  ...

Raj Thackeray: राज ठाकरे बारसू रिफायनरीबाबत कोणती भूमिका मांडणार?; रत्नागिरीत आज सभा, राज्याचं लागलं लक्ष - Marathi News | MNS chief Raj Thackeray will hold a public meeting in Ratnagiri today | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज ठाकरे रिफायनरीबाबत कोणती भूमिका मांडणार?; रत्नागिरीत आज सभा, राज्याचं लागलं लक्ष

Raj Thackeray: सध्या रत्नागिरीत बारसू रिफायनरीवरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. ...

तुम्ही ज्यांच्यासाठी नथीतून तीर मारताय ते अब्जाधीश आहेत; सुषमा अंधारेंची मुख्यमंत्र्यावर टीका - Marathi News | Thackeray group leader Sushma Andhare has criticized Chief Minister Eknath Shinde's criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही ज्यांच्यासाठी नथीतून तीर मारताय ते अब्जाधीश आहेत; सुषमा अंधारेंची मुख्यमंत्र्यावर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीकेवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे ...

बारसूमधील शेतकऱ्यांना विचारात घेऊन रिफायनरीचा प्रकल्प पुढे जाईल; एकनाथ शिंदेंची माहिती - Marathi News | The refinery project will proceed with farmers in Barsu in mind; Information about CM Eknath Shinde | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बारसूमधील शेतकऱ्यांना विचारात घेऊन रिफायनरीचा प्रकल्प पुढे जाईल; एकनाथ शिंदेंची माहिती

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारसू रिफायनीवर प्रतिक्रिया दिली आहे.  ...

शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक; मोर्चा स्थगित करण्याचे राधाकृष्ण विखे-पाटलांचे आवाहन - Marathi News | Government positive about farmers' demands; Radhakrishna Vikhe-Patal's call to suspend the march | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक; मोर्चा स्थगित करण्याचे राधाकृष्ण विखे-पाटलांचे आवाहन

तुमच्‍या मागण्‍या मान्‍य करण्‍यासाठी शासनाने चर्चेची दारे खुली ठेवली आहेत, असेही विखे पाटील यांनी सांगितले. ...

Refinery Project: 'कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला समर्थनच...'; ठाकरे गटाच्या आमदाराने केलं ट्विट  - Marathi News | Refinery Project: Thackeray group MLA Rajan Salvi has demanded that the people opposing the refinery should be convinced in favor of the project. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला समर्थनच...'; ठाकरे गटाच्या आमदाराने केलं ट्विट 

Refinery Project: बारसूमधील रिफायनरीच्या प्रकल्पावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ...

रिफायनरीविरोधातील आंदोलनाचा उद्धव ठाकरेंनी घेतला आढावा; लवकरच भूमिका जाहीर करणार - Marathi News | Former CM Uddhav Thackeray reviewed the agitation against the Refinery Survey Protest | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिफायनरीविरोधातील आंदोलनाचा उद्धव ठाकरेंनी घेतला आढावा; लवकरच भूमिका जाहीर करणार

बारसू-सोलगावमधील आंदोलनाबाबत उद्धव ठाकरे यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडून फोनवर माहिती घेतली आहे. ...