लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

शिवरायांच्या महाराष्ट्रात वाघनख दर्शनाला नेण्याचं सौभाग्य प्राप्त होतंय याचा अभिमान; सुधीर मुनगंटीवार यांचं मत - Marathi News | Proud to have the privilege of taking Chhatrapati Shivaji Maharaj waghnakh to Maharashtra; Opinion of Sudhir Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवरायांच्या महाराष्ट्रात वाघनख दर्शनाला नेण्याचं सौभाग्य प्राप्त होतंय याचा अभिमान; सुधीर मुनगंटीवार यांचं मत

शिवप्रेमींसाठी, अवघ्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी सुद्धा हा क्षण ऐतिहासिक आहे, असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.  ...

अजित पवारांचा 'पॉवर प्ले' यशस्वी; पुण्याचं पालकमंत्रीपद मिळालं, ११ जिल्ह्यांना नवे 'पालक' - Marathi News | Revised list of guardian ministers of 11 districts of the state announced, Ajitdad has Pune, while... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचा 'पॉवर प्ले' यशस्वी; पुण्याचं पालकमंत्रीपद मिळालं, ११ जिल्ह्यांना नवे 'पालक'

Maharashtra Government : राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. ...

अजितदादा खरंच आजारी आहेत?;फडणवीस म्हणाले, 'मी त्यांच्यासोबत बोललो तेव्हा, आवाजही...' - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis informed that Deputy Chief Minister Ajit Pawar is ill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजितदादा खरंच आजारी आहेत?;फडणवीस म्हणाले, 'मी त्यांच्यासोबत बोललो तेव्हा, आवाजही...'

अजित पवार मंगळवारी मंत्रालयातील मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित नसल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चेने पुन्हा जोर धरला. ...

पूर्ण बहुमत असतानाही तुम्ही अजित पवारांना सरकारमध्ये का घेतलं?; देवेंद्र फडणवीस म्हणाले... - Marathi News | Deputy CM Devendra Fadnavis said that NCP Leader Ajit Pawar is our political partner. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्ण बहुमत असतानाही तुम्ही अजित पवारांना सरकारमध्ये का घेतलं?; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. ...

Nanded: राज्य सरकारच व्हेंटिलेटरवर, अंबादास दानवे यांची बोचरी टीका - Marathi News | Nanded: Ambadas Danve criticizes state government on ventilators | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राज्य सरकारच व्हेंटिलेटरवर, अंबादास दानवे यांची बोचरी टीका

Nanded News: छत्रपती संभाजी नगर, नांदेड, नागपूर यासह राज्यातील शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू आहे. परंतु खोक्याचे हे सरकार जागचे हलायला तयार नाही, हे सरकारच व्हेंटिलेटरवर आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला.  ...

वाघनखांवरून वाद, राजकारण, आता संभाजीराजे छत्रपतींचं मोठं विधान केलं असं आवाहन, म्हणाले... - Marathi News | Controversy over Waghnakh, politics, now Sambhaji Raje Chhatrapati made a big statement, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाघनखांवरून वाद, राजकारण, आता संभाजीराजे छत्रपतींचं मोठं विधान केलं असं आवाहन, म्हणाले...

Sambhaji Raje Chhatrapati : सरकारने या विषयावर सर्व विचारधारेच्या इतिहास तज्ञांशी चर्चा करून एकमताने मार्ग काढावा, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.  ...

दिवाळीत शंभर रुपयांमध्ये मिळणार आनंदाचा शिधा; मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा निर्णय - Marathi News | A Cabinet meeting was held today in Mumbai under the of the Chief Minister of the state, Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीत शंभर रुपयांमध्ये मिळणार आनंदाचा शिधा; मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा निर्णय

आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. ...

'लोकांच्या जीवाची यांना पर्वा नाही, गांभीर्य नाही'; आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर घणाघात - Marathi News | Aditya Thackeray has criticized the state government over the incident in government hospitals in Nanded and Chhatrapati Sambhajinagar. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'लोकांच्या जीवाची यांना पर्वा नाही, गांभीर्य नाही'; आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर घणाघात

शासकीय रुग्णालयातील या घटनेवरुन राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. ...