लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

'राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंनाही बैठकीला बोलवायला हवं होतं'; बाळा नांदगावकर यांचं मत - Marathi News | 'Raj Thackeray and Uddhav Thackeray should also have been called to the meeting'; Bala Nandgaonkar's opinion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंनाही बैठकीला बोलवायला हवं होतं'; बाळा नांदगावकर यांचं मत

राज्याचे प्रमुख बैठक बोलवतात तेव्हा प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांना बोलवायला पाहिजे, असं मत बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलं. ...

मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करून हा प्रश्न सुटणार नाही; शहाजी पाटील यांचं आवाहन - Marathi News | This issue will not be solved by filing cases against the Maratha protesters; MLA Shahaji Patil's appeal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करून हा प्रश्न सुटणार नाही; शहाजी पाटील यांचं आवाहन

मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय नेत्यांवर टिका करू नये, असा सल्ला शहाजी पाटील यांनी दिला आहे. ...

...तर पाच मिनिटंही वेळ मिळणार नाही, जरांगे पाटील यांनी धुडकावलं मुख्यमंत्री आणि सर्वपक्षीयांचं आवाहन - Marathi News | ...then even five minutes will not be available,Manoj Jarange Patil appealed to the Chief Minister and all parties | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर पाच मिनिटंही वेळ मिळणार नाही, जरांगे पाटील यांनी धुडकावलं मुख्यमंत्री आणि सर्वपक्षीयांचं आवाहन

Maratha Reservation : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसींमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्वपक्षीय नेत्यांनी केलेलं आवाहन धुडकावून लावलं ...

मराठा आरक्षणासाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा, मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, मोठा निर्णय होणार?   - Marathi News | Tomorrow is an important day for Maratha reservation, Chief Minister Shinde has called an all-party meeting, will there be a big decision? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणासाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा, मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, मोठा निर्णय होणार?  

Maratha reservation: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले असून, बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.  ...

'राज ठाकरेंच्या पत्राचा आदर, हे भंपक असू की कसेही, पण...'; मनोज जरांगे काय म्हणाले?, पाहा - Marathi News | Manoj Jarange said that he respects MNS Chief Raj Thackeray's letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राज ठाकरेंच्या पत्राचा आदर, हे भंपक असू की कसेही, पण...'; मनोज जरांगे काय म्हणाले?, पाहा

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी जरांगे पाटील यांना उपोषण थांबवण्याचं आवाहन केलं. ...

सरकारचा निर्णय मान्य नाही, अर्धवट प्रमाणपत्र वाटू देणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा इशारा - Marathi News | Maratha Reservation: Govt's decision not acceptable, will not accept partial certificate; Jarange Patil's clarify | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सरकारचा निर्णय मान्य नाही, अर्धवट प्रमाणपत्र वाटू देणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

'मराठा आंदोलकांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास जशासतसे उत्तर देऊ.' ...

'राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जातेय, फडणवीसांनी राजीनामा द्यावा'; एकनाथ खडसेंची मागणी - Marathi News | The situation in the state is getting out of hand, Devendra Fadnavis should resign'; Eknath Khadse's demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जातेय, फडणवीसांनी राजीनामा द्यावा'; एकनाथ खडसेंची मागणी

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देखील राज्य सरकारवर टीका केली आहे. ...

सत्तेतील आमदारांचा मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांवर विश्वास नाहीय का?; सुप्रिया सुळेंचा सवाल - Marathi News | Do the MLAs in power have no faith in the CM Eknath Shinde and Deputy CM?; Question by MPSupriya Sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तेतील आमदारांचा मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांवर विश्वास नाहीय का?; सुप्रिया सुळेंचा सवाल

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तातडीने राजीनामा होणे गरजेचे आहे, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. ...