नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडील विविध इमारती, कार्यालये, जुन्या इमारतींच्या दुरूस्ती बाबत आढावा बैठक मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ...
काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल व त्याची सर्व जबाबदारी सरकारची असेल, असा खणखणीत इशारा प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे. ...
महाराष्ट्रात देखील काही ट्रक चालकांनी आक्रमक पवित्रा घेत पोलिसांवर हल्ला केला आहे. यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
सर्वसामान्य जनतेला कोणत्याही प्रकाराचा त्रास व गैरसोय होऊ नये म्हणून तेल कंपन्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहन देखील एकनाथ शिंदेंनी केलं आहे. ...
Maratha Reservation: गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाबाबत आग्रही राहिलेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी टिकणारे आरक्षण म्हणजे नेमके काय? असा प्रश्न उपस्थित करत मराठा आरक्षणाबाबत केवळ तारखांवर तारखा देऊन चालढकल करणे आता कुणालाही परवडणार नाही, असा इश ...