नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Maratha Reservation: मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता मुख्यमंत्र्यांनी ही अधिसूचना काढली आहे. यामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला असून, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी २० फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगरात ओबीसींच्या सभेचे आयोजन केले असल्याची माहिती विरोधी ...
Investment In Maharashtra: हरित हायड्रोजन निर्मितीसाठी २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक होणार असलेल्या सात प्रकल्पांसाठी विविध कंपन्यांसोबत तसेच ४० हजार कोटी गुंतवणुकीच्या व सहा एमटीपीए क्षमतेच्या एकात्मिक पोलाद प्रकल्पासाठी अर्सेलर मित्तल निप्पॉन ...
Neelam Gorhe: महाराष्ट्रात व्यवसायाकरिता ज्या परदेशस्थ मराठी माणसांचे राज्य सरकारसोबत सामंजस्य करार झाले आहेत त्याचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केले जातील. ...
Maratha Reservation: मराठा कुणबी आरक्षणासंदर्भात सरकारने नेमलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला ५७ लाख कुणबी नोंदी सापडल्या. नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र देण्याचे मोठे आव्हान आहे. ...
Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याचा सरकारचा अजेंडा असल्याचा आरोप करत याविरोधात राज्यभर एल्गार आंदोलन करू, अशी घोषणा ओबीसी नेत्यांच्या बैठकीत करण्यात आली. ...
Maratha Reservation: मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनात अतिशय चांगला मार्ग निघाला. याचा मला आनंद आहे. मनोज जरांगे यांचे अभिनंदन करतो आणि त्यांनी हा मार्ग स्वीकारला, यासाठी आभार मानतो. ...