लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

'श्रेयवादासाठी स्वतःहून उपोषणाला जाऊन बसले'; मनोज जरांगेंच्या भूमिकेवर भुजबळ आक्रमक - Marathi News | 'Goed on hunger strike by himself over credit dispute'; Bhujbal is aggressive on the role of Manoj Jarange | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'श्रेयवादासाठी स्वतःहून उपोषणाला जाऊन बसले'; मनोज जरांगेंच्या भूमिकेवर भुजबळ आक्रमक

वयस्कर लोकांच्या जीवाला काही झाल्यास पोलिसांनी मनोज जरांगे यांना कारणीभूत धरावे, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं.  ...

अजय बारसकर यांची 'प्रहार'मधून हकालपट्टी; मनोज जरांगे-पाटलांवर केले होते गंभीर आरोप - Marathi News | Bachu Kadu has expelled Ajay Maharaj Baraskar from Prarah Janashakti Party. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजय बारसकर यांची 'प्रहार'मधून हकालपट्टी; मनोज जरांगे-पाटलांवर केले होते गंभीर आरोप

बारसकर हे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे पदाधिकारी होते. ...

'निवडणुका न घेण्याची मागणी हास्यास्पद'; जरांगेंच्या भूमिकेवर बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया - Marathi News | OBC leader Babanrao Taiwade has reacted to this role of Manoj Jarange Patil. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'निवडणुका न घेण्याची मागणी हास्यास्पद'; जरांगेंच्या भूमिकेवर बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया

मनोज जरांगेंच्या या भूमिकेवर ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

मराठ्यांच्या मनात आरक्षणाबाबत विश्वास निर्माण झालेला नाही;अंबादास दानवेंनी व्यक्त केली शंका - Marathi News | 'Marathas are not convinced about reservation'; Ambadas Danve expressed doubts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठ्यांच्या मनात आरक्षणाबाबत विश्वास निर्माण झालेला नाही;अंबादास दानवेंनी व्यक्त केली शंका

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मराठा आरक्षणाबाबतचे याआधीचे अनुभव चांगले नाहीत, असं म्हटलं आहे. ...

‘हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर कितपत टिकेल, मराठ्यांना ते खरंच मान्य आहे का?’ शरद पवार गटाची शंका  - Marathi News | Sharad Pawar's group doubts, 'How long will this Maratha Reservation Act stand the test, are the Marathas really agreeable to it?' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर कितपत टिकेल, मराठ्यांना ते खरंच मान्य आहे का?’ शरद पवार गटाची शंका 

Maratha Reservation: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदेंवर टीका करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं बोलू नका, असा टोला लगावला आहे.  ...

'ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही'; बबनराव तायवाडे यांनी मानले CM शिंदेंचे आभार - Marathi News | 'Reservation for OBCs not affected'; Babanrao Taiwade thanked CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही'; बबनराव तायवाडे यांनी मानले CM शिंदेंचे आभार

६० टक्के ओबीसी समाजाला दिलेला शब्द पाळला, त्यामुळे एकनाथ शिंदेंचे आभार, असं बबनराव तायवाडे यांनी म्हटलं आहे.  ...

'मराठा आरक्षण टिकून रहावं यासाठी राज्य सरकार सर्व ताकद लावणार'; एकनाथ शिंदेंचं आश्वासन - Marathi News | 'The state government will use all its strength to ensure that the Maratha reservation survives'; CM Eknath Shinde's assurance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मराठा आरक्षण टिकून रहावं यासाठी राज्य सरकार सर्व ताकद लावणार'; एकनाथ शिंदेंचं आश्वासन

मराठा समाजाचे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसण्यासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत आहे, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली. ...

'मराठा आरक्षण देण्यास राज्य सरकार पूर्णपणे अपयशी'; हकभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया - Marathi News | Former MP Haribhau Rathod has reacted to the state government's decision regarding Maratha reservation. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मराठा आरक्षण देण्यास राज्य सरकार पूर्णपणे अपयशी'; हकभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया

राज्य सरकारच्या या निर्णयावर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...