संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला होता. आज आपला हा महाराष्ट्र दिल्लीचंही तख्त राखतोय, ऐतिहासिक वारसा, संस्कृती-परंपरा जपतोय-जोपासतोय. Read More
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापन दिनाचा रायगड जिल्हास्तरीय मुख्य शासकीय समारंभ मंगळवारी सकाळी अलिबाग येथील जिल्हा पोलीस परेड मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभात राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्नज्ञान व अन्न, नागरी पुरवठ ...