lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र बजेट 2019

महाराष्ट्र बजेट 2019

Maharashtra budget 2019, Latest Marathi News

Maharashtra Budget 2019 Updates: महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प 18 जून दुपारी दोन वाजता सादर केला जाणार आहे. २०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप - शिवसेना युती सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्पात काही लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने 28 फेब्रुवारी रोजी हंगामी अर्थसंकल्प सादर केला होता. यात 1 एप्रिल ते 31 जुलै 2019 या चार महिन्यांसाठी आवश्यक खर्चाची तरतूद करण्यात आली होती. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अंतरिम अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून समाजातील विविध घटकांना खूश करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
Read More
Maharashtra Budget 2019 : समृद्धी, मेट्रो व स्मार्ट सिटीला बूस्ट - Marathi News | Maharashtra Budget 2019: Boost to Samruddhi, Metro and Smart City | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Budget 2019 : समृद्धी, मेट्रो व स्मार्ट सिटीला बूस्ट

राज्याच्या अर्थसंकल्पात समृद्धी महामार्ग, स्मार्ट सिटी आणि माझी मेट्रोच्या कामासाठी कोट्यवधीची भरीव तरतूद करण्यात आली असून नागपूरच्या विकासाला आणखी बूस्ट मिळाले आहे. इतकेच नव्हे तर विदर्भ व मराठवाड्यातील औद्योगिक वीज दर सवलतीला मंत्रिमंडळाने पाच वर्ष ...

Maharashtra Budget 2019: जाणून घ्या, राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प एका क्लिकवर...  - Marathi News | Maharashtra Budget 2019: Know the state's interim budget with one click ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Budget 2019: जाणून घ्या, राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प एका क्लिकवर... 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती सरकारकडून आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आला. ...

Maharashtra Budget 2019: राज्यात 3 लाख 36 हजार कोटींची थेट परदेशी गुंतवणूक - Marathi News | Maharashtra Budget 2019: Foreign direct investment of 3 lakh 36 thousand crores in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Budget 2019: राज्यात 3 लाख 36 हजार कोटींची थेट परदेशी गुंतवणूक

मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र, मेक इन इंडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रात 3 लक्ष 36 हजार कोटींची थेट विदेशी गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे यावेळी अर्थसंकल्प सादर करताना सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ...

Maratha Reservation: मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणातून नोकऱ्या मिळणार नाहीत? - Marathi News | Maratha community will not get jobs under 16% reservation? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation: मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणातून नोकऱ्या मिळणार नाहीत?

मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गातून 16 टक्के आरक्षण मिळाल्यानंतरही मराठा उमेदवारांच्या नोकऱ्यांचा मार्गातील अडथळे दूर झालेले नाहीत. ...

Maharashtra Budget 2019 Live Updates : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प; पोलिसांच्या घरांसाठी ३७५ कोटींची तरतूद - Marathi News | Maharashtra Budget 2019 Live Updates : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प; पोलिसांच्या घरांसाठी ३७५ कोटींची तरतूद | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Budget 2019 Live Updates : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प; पोलिसांच्या घरांसाठी ३७५ कोटींची तरतूद

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती सरकारकडून आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर केला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार ... ...