लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. Read More
मराठा क्रांती मोर्चाने आयोजित केलेला बंद सुरू होण्यापूर्वीच पहाटे चार वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी टिव्ही सेंटर रस्त्यावर उभी असलेली बस पेटवून दिली. ...
Maharashtra Bandh : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुण्यात सुरुवात झाली असून शहरातील बहुतांश भाग पूर्ण बंद आहे. ...
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पीएपीकडून खबरदारी म्हणून चाकणकडे जाणारे बसमार्ग बंद ठेवण्यात अाले अाहेत. तर इतर मार्गांमध्येही बदल करण्यात अाले अाहेत. ...
: मराठा समाजाच्यावतीने पुणे शहर, जिल्हा आणि राज्यभरात होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सुचना जिल्ह्याधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे. ...