लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवारांच्या 'हिंट'मुळे शिवसेना प्रचंड आशावादी; पण काँग्रेस फेरणार स्वप्नांवर पाणी? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result Sonia Gandhi Rules Out Supporting Shiv Sena to form government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवारांच्या 'हिंट'मुळे शिवसेना प्रचंड आशावादी; पण काँग्रेस फेरणार स्वप्नांवर पाणी?

Maharashtra Election Result 2019: शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल सोनिया गांधी फारशा अनुकूल नाहीत ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: आमचे आमदार फोडूनच दाखवा; राष्ट्रवादीचं भाजपाला थेट आव्हान - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result show ncp leader jayant patil gives open challenge to bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: आमचे आमदार फोडूनच दाखवा; राष्ट्रवादीचं भाजपाला थेट आव्हान

Maharashtra Election Result 2019: महाभरतीचा संदर्भ देत भाजपावर निशाणा ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: मुख्यमंत्री शिवसेनेचा, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचा?; फॉर्म्युला 95चाच, पण... - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result NCP likely to join Shiv Sena led government with outside congress support | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: मुख्यमंत्री शिवसेनेचा, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचा?; फॉर्म्युला 95चाच, पण...

Maharashtra Election Result 2019 राज्यात नवी समीकरणं दिसण्याची शक्यता ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'त्या' फाईलमध्ये दडलंय काय? संजय राऊत म्हणतात... - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result everybody knows what shiv sena have says sanjay raut over question asked about file | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: 'त्या' फाईलमध्ये दडलंय काय? संजय राऊत म्हणतात...

Maharashtra Election Result 2019: राजकीय वर्तुळात 'त्या' फाईलची चर्चा ...

मीरा भाईंदरमधून शिवसेनेला संपवून टाकणार; माजी आमदार नरेंद्र मेहतांनी घेतली शपथ - Marathi News | will end Shiv Sena from Meera Bhayandar; Former MLA Narendra Mehta takes oath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमधून शिवसेनेला संपवून टाकणार; माजी आमदार नरेंद्र मेहतांनी घेतली शपथ

गीता जैन यांनी केलेल्या पराभवासह शिवसेनेने देखील उघडपणे गीता यांना साथ दिल्याचा रोष मेहता व समर्थकां मध्ये होता. ...

तुम्ही पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का?; शरद पवारांनी 'असं' दिलं उत्तर - Marathi News | Maharashtra Election 2019: Sharad Pawar denies the reports saying he may become CM with Shiv Sena Support | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का?; शरद पवारांनी 'असं' दिलं उत्तर

शिवसेनेच्या मदतीनं राष्ट्रवादी सरकार स्थापन करेल, काँग्रेस त्यांना बाहेरून पाठिंबा देईल आणि या सरकारचे मुख्यमंत्री शरद पवार असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: ही तर सदिच्छा भेट! राज्यपालांना भेटल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया - Marathi News | This is a goodwill meeting, Sanjay Raut's reaction after meeting the Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: ही तर सदिच्छा भेट! राज्यपालांना भेटल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : महाराष्ट्रातील राजकीय गतिरोध शिगेला पोहोचला असतानाच आज शिवसेना नेते रामदास कदम आणि संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ...

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी रावसाहेब दानवेंनी सुचवला 'हा' फॉर्म्युला - Marathi News | Ravasaheb Danve suggested 1995'S formula to establish a government in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी रावसाहेब दानवेंनी सुचवला 'हा' फॉर्म्युला

केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दोन्ही पक्षांमधील मतभेद दूर करून सरकार स्थापन करण्यासाठी एक फॉर्म्युला सुचवला आहे. ...