लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
नितीन गडकरी 'इन अ‍ॅक्शन'; तिढा सुटेल म्हणत शिवसेनेला 'समजावला' मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला! - Marathi News | Maharashtra Election 2019: Government in Maharashtra should be formed under the leadership of Devendra Fadnavis; says Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नितीन गडकरी 'इन अ‍ॅक्शन'; तिढा सुटेल म्हणत शिवसेनेला 'समजावला' मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला!

नितीन गडकरींचे संघाशी आणि 'मातोश्री'शी जवळचे संबंध असल्यानं भावांच्या भांडणातून ते 'मार्ग' काढू शकतात, भाजपा-शिवसेनेत 'पूल' बांधू शकतात, अशी आशा निर्माण झाली आहे. ...

महाराष्ट्र विधानसभा 2019: राऊतांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही- मुनगंटीवार - Marathi News | maharashtra election 2019 bjp leader sudhir mungantiwar hits back to shiv sena mp sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र विधानसभा 2019: राऊतांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही- मुनगंटीवार

राज्यात महायुतीचं सरकार येईल; मुनगंटीवारांना विश्वास ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'दिल्लीहून स्पष्ट सूचना आल्यात; 'तसं' पाऊल कदापि उचलणार नाही' - Marathi News | maharashtra election 2019 will not form minority government says bjp leader sudhir mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: 'दिल्लीहून स्पष्ट सूचना आल्यात; 'तसं' पाऊल कदापि उचलणार नाही'

निकालानंतरच्या दोन आठवड्यानंतरही सत्ता स्थापनेचा तिढा कायम ...

राष्ट्रपती राजवट कधी आणि कशी लागू होते?... जाणून घ्या घटनेतील तरतूद - Marathi News | maharashtra election 2019 power tussle continues state heads towards Presidents rule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रपती राजवट कधी आणि कशी लागू होते?... जाणून घ्या घटनेतील तरतूद

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता ...

महाराष्ट्र निवडणूक 2019:'...म्हणून महाराष्ट्राला भाजपापासून वाचवलं पाहिजे' - Marathi News | Maharashtra Election 2019 congress slams bjp over alleged horse trading | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019:'...म्हणून महाराष्ट्राला भाजपापासून वाचवलं पाहिजे'

maharashtra election 2019 आमदारांना आमिषं दाखवली जात असल्याचा आरोप ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तशी हिंमत कोणीही करणार नाही; राऊत यांचा भाजपावर निशाणा - Marathi News | maharashtra election 2019 nobody will dare to contact shiv sena mlas sanjay raut indirectly attacks bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तशी हिंमत कोणीही करणार नाही; राऊत यांचा भाजपावर निशाणा

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार फुटणार नाहीत- संजय राऊत ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: पुन्हा टीकेला 'ऊत'; सकाळ होताच भाजपावर बरसले संजय राऊत - Marathi News | Maharashtra Election 2019 shiv sena mp sanjay raut indirectly slams bjp amid power tussle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: पुन्हा टीकेला 'ऊत'; सकाळ होताच भाजपावर बरसले संजय राऊत

Maharashtra Election 2019 संजय राऊत यांचा भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्ता स्थापनेचा तिढा आज सुटणार? भाजपा नेते राज्यपालांना भेटणार - Marathi News | Maharashtra Election 2019 power tussle between shiv sena and bjp likely to end today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्ता स्थापनेचा तिढा आज सुटणार? भाजपा नेते राज्यपालांना भेटणार

Maharashtra Election 2019 सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं आजचा दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता ...