लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019 : ...तर भाजपाशी कोणतंही नातं ठेवणार नाही, उद्धव ठाकरेंचा इशारा - Marathi News | ...Then Shiv shiv sena will not have any relation with BJP - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : ...तर भाजपाशी कोणतंही नातं ठेवणार नाही, उद्धव ठाकरेंचा इशारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : राज्यात निर्माण झालेल्या सत्तास्थापनेच्या तिढ्यासाठी शिवसेनेला जबाबदार ठरवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; नवे सरकार बनेपर्यंत राहणार 'काळजीवाहू' - Marathi News | Big Breaking : Devendra Fadnavis resigns from CM post; Who will form Government in Maharashtra? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; नवे सरकार बनेपर्यंत राहणार 'काळजीवाहू'

राज्यातील १३ व्या विधानसभेचा कार्यकाळ शनिवारी ९ नोव्हेंबरला संपत आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : निकालाच्या दिवशीचं उद्धव ठाकरेंचं 'ते' विधान धक्कादायक; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला 'दे धक्का' - Marathi News | Uddhav Thackeray's statement on the day of the result is shocking - Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : निकालाच्या दिवशीचं उद्धव ठाकरेंचं 'ते' विधान धक्कादायक; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला 'दे धक्का'

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेने घेतलेली आडमुठी भूमिका तसेच शिवसेना नेत्यांकडून होत असलेल्या विधानांवरून काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. ...

...म्हणून अमित शहा चर्चेला आले नाहीत; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट - Marathi News | ... thats why Amit Shah did not came for discussion with Shiv sena; Devendra Fadnavis clarification on row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून अमित शहा चर्चेला आले नाहीत; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

छोट्या छोट्या राज्यांमध्ये सत्ता स्थापनेसाठी अमित शहा यांनी पुढाकार घेतला. मग महाराष्ट्रात का आले नाहीत अशी चर्चा गेल्या काही काळात सुरू झाली होती. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी केला मोठा गौप्यस्फोट! - Marathi News | Breaking: Devendra Fadnavis big statement on CM Post for two and a half years! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी केला मोठा गौप्यस्फोट!

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरून तिढा निर्माण झाला आहे. ...

...पण काँग्रेस, राष्ट्रवादीशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेला वेळ होता; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप - Marathi News | ... But Shiv Sena had time for talk to Congress, NCP; Serious alliagtion of Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...पण काँग्रेस, राष्ट्रवादीशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेला वेळ होता; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

शिवसेनेशी युतीसाठी मी उद्धव ठाकरेंना अनेकदा फोन केले. मात्र, त्यानी ते घेतले नाहीत असे सांगत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला. ...

President's Rule : राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास 'हे' हाेतील परिणाम - Marathi News | 'This' will be the effect on state if President's rule goes into effect | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :President's Rule : राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास 'हे' हाेतील परिणाम

Indian Election : काेणीही सरकार स्थापनेचा दावा न केल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू हाेऊ शकते. असे झाल्यास राज्यावर काय परिणाम हाेतील याचा घेतलेला आढावा. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्ता स्थापनेबद्दल शरद पवारांचा शिवसेना, भाजपाला 'मोलाचा' सल्ला - Marathi News | Maharashtra Election 2019 shiv sena bjp should form the government says ncp chief sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्ता स्थापनेबद्दल शरद पवारांचा शिवसेना, भाजपाला 'मोलाचा' सल्ला

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवले शरद पवारांच्या भेटीला ...