लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
निवडणुकीच्या स्पर्धेत भाजप आघाडीवर तर शिवसेना अद्याप हवेतच - Marathi News | Editorial On Shiv Sena And BJP Political Crisis | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणुकीच्या स्पर्धेत भाजप आघाडीवर तर शिवसेना अद्याप हवेतच

विधानसभेच्या निवडणुकांना अजून वेळ आहे. तोपर्यंत या कल्पनेचे पंख लावून राज्यभर उडण्यात गैर काही नाही. त्यामुळे शिवसेनेला राज्यातील तिचे बळ समजेल आणि राज्याच्या उपेक्षित क्षेत्रातील जनतेच्या मागण्याही जवळून समजतील. ...

युती जोशात; वंचितच्या भूमिकेवर आघाडीची मदार! - Marathi News | Alliance enthusiasm; Leader on the role of the deprived! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :युती जोशात; वंचितच्या भूमिकेवर आघाडीची मदार!

अकोला जिल्ह्यातील चित्र : युतीत शिवसेनेला अन् आघाडीत राष्ट्रवादीला किती जागा मिळणार? ...

नागपूर जिल्हा: शिवसेना व राष्ट्रवादीपुढे यंदा खाते उघडण्याचे आव्हान - Marathi News | Nagpur District: Challenge of opening this account for Shivsena and NCP this year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा: शिवसेना व राष्ट्रवादीपुढे यंदा खाते उघडण्याचे आव्हान

भाजपचा धूमधडाका तर काँग्रेसची धडपड : जागा अदलाबदलीवरून युतीत पेच, भाजपच्या आमदारांमध्ये उमेदवारीविषयी धाकधूक ...

मुख्यमंत्री २ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रेवर; विधानसभेसाठी भाजपचा रोडमॅप - Marathi News | CM to visit Mahajanachand from August 2; | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री २ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रेवर; विधानसभेसाठी भाजपचा रोडमॅप

राज्यातील ३६ पैकी ३० जिल्ह्यात महाजनादेश यात्रा पोहोचेल. पहिल्या टप्प्यात १ ते ९ ऑगस्ट दरम्यान मोझरी ते नंदूरबार; दुसºया टप्प्यात १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान औरंगाबाद ते नाशिक अशी यात्रा निघणार आहे. ...

विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री काढणार महाजनादेश यात्रा  - Marathi News | Maharashtra's Chief Minister Devendra Fadanvis's Mahajanadesh Yatra will start from 1 to 31 August | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री काढणार महाजनादेश यात्रा 

लोकसभा निवडणुकीतील बंपर यशानंतर आता या यशाची आगामी विधानसभा निवडणुकीतही पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. ...

उस्मानाबादेत खाते शून्यात; जागा पदरी पाडून घेण्यासाठी भाजपचे ‘मिशन अ‍ॅडमिशन’ - Marathi News | BJP's 'Mission Admissions' | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादेत खाते शून्यात; जागा पदरी पाडून घेण्यासाठी भाजपचे ‘मिशन अ‍ॅडमिशन’

काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर जागा टिकविण्याचे आव्हान ...

'सीएम'च्या बालेकिल्ल्यात काँग्रेस करणार 'ट्रिक' की देवेंद्र फडणवीसांची 'हॅटट्रिक'? - Marathi News | Challenge to Congress in CM's fort | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'सीएम'च्या बालेकिल्ल्यात काँग्रेस करणार 'ट्रिक' की देवेंद्र फडणवीसांची 'हॅटट्रिक'?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. येथील एकूण राजकीय व सामाजिक चित्र लक्षात घेता भाजपासाठी हा मतदारसंघ ‘सेफ’ मानण्यात येतो. ...

विधानसभेला राज्यात मध्यप्रदेश, राजस्थानची पुनरावृत्ती ; आघाडीच्या नेत्यांना विश्वास - Marathi News | Madhya Pradesh, Rajasthan assembly result repeat in Maharashtra Vidhan Sabha; Congress leaders confidence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेला राज्यात मध्यप्रदेश, राजस्थानची पुनरावृत्ती ; आघाडीच्या नेत्यांना विश्वास

राज्यात मागील तीन वर्षात २१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा आघाडी सरकावर विश्वास दाखवेल, असा विश्वास आघाडीला आहे. ...