लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
आतापर्यंत जनआशीर्वाद यात्रेचा ४ हजार ५०० किमीपेक्षा जास्त प्रवास - Marathi News | So far, Jan Aashirwad Yatra has traveled more than 5 thousand 5 km | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आतापर्यंत जनआशीर्वाद यात्रेचा ४ हजार ५०० किमीपेक्षा जास्त प्रवास

जनआशीर्वाद यात्रा शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडच्या भूमीत अवतीर्ण झाली आहे. ...

'आता थांबवाय लागतंय'... कोल्हापूरकरांच्या नव्या फलकानं वाढवली नेत्यांची धाकधूक! - Marathi News | "Must stop now", digital pane on Main Street in Kagal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'आता थांबवाय लागतंय'... कोल्हापूरकरांच्या नव्या फलकानं वाढवली नेत्यांची धाकधूक!

"आता थांबवाय लागतंय" अशा आशयाचे फलक सद्या कागल तालुक्यायील मुख्य रस्त्यावर लावल्याचे दिसते.नेमकं कोणाला थांबवाय लागतंय याची चर्चा मात्र तालुक्यात जोरदार सुरू आहे. ...

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेचेच नुकसान ! - Marathi News | Shiv Sena's loss due to BJP entry of UdayanRaje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेचेच नुकसान !

थोरल्या छत्रपतींनी दिल्लीतील तेव्हाच्या हायकमांडला जुमानले नव्हते, तर उदयनराजेंनी दिल्लीतील हायकमांडच्या आशीर्वादाने भाजपाचा रस्ता पकडला, असे म्हणत उदनयराजेंच्या भाजपा प्रवेशावर शिवसेनेने फिरकी घेतली आहे. ...

विरोधी पक्षात काम केल्यावर समाधान मिळतं - शरद पवार  - Marathi News | Gets satisfaction after working in opposition - Sharad Pawar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विरोधी पक्षात काम केल्यावर समाधान मिळतं - शरद पवार 

विरोधी पक्षात राहून काम  समाधान मिळते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.  ...

Vidhan Sabha 2019: नारायण राणे मुख्यमंत्र्यांसमवेत व्यासपीठावर दिसणार काय? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Will Narayan Rane appear on the platform with the CM Devendra Fadanvis in Mahajanadesh Yatra | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Vidhan Sabha 2019: नारायण राणे मुख्यमंत्र्यांसमवेत व्यासपीठावर दिसणार काय?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - प्रवेशाबाबत मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष : महाजनादेश यात्रा मंगळवारी राणेंच्या बालेकिल्ल्यात ...

भाजपा-शिवसेना युती झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी होईल सपाट, पण वेगळे लढल्यास 'वेगळं' चित्र! - Marathi News | If BJP-Shiv Sena alliance then Congress-NCP becomes big loss in Maharashtra Assembly Election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा-शिवसेना युती झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी होईल सपाट, पण वेगळे लढल्यास 'वेगळं' चित्र!

राज्यात सत्तेवर असलेले भाजपा आणि शिवसेना हे पक्ष विधानसभा निवडणूक एकत्र लढवणार की गेल्या निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा स्वबळाचा नारा देणार याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...

Vidhansabha2019: युती तुटावी ही भाजप पदाधिकाऱ्यांची इच्छा! - Marathi News | BJP karyakartas want to break the alliance with Shiv Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhansabha2019: युती तुटावी ही भाजप पदाधिकाऱ्यांची इच्छा!

निवडणूक म्हणजे राजकीय मंडळींसाठी एक प्रकारचा उत्सवच असतो. उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपतील इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून ठेवले आहे. उमेदवारीसाठी वर्षभर कार्यक्रम राबवून आपण सक्रिय असल्याचे वरिष्ठांच्या नजरेस आणून देत आहेत. म्हणूनच, युती तुटावी, अशी ...

VidhanSabha2019: काटोलमध्ये लढणार कोण, भाजप की शिवसेना?; रामटेकचाही तिढा सुटेना - Marathi News | VidhanSabha2019: Who will fight in Katol, BJP or Shiv Sena ?; Yet no decision on Ramtek seats | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :VidhanSabha2019: काटोलमध्ये लढणार कोण, भाजप की शिवसेना?; रामटेकचाही तिढा सुटेना

शिवसेनेच्या मुलाखतींनी वाढविला भाजप इच्छुकांचा बीपी ...