लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Vidhan Sabha 2019 : जळगावमध्ये ११ जागांसाठी शिवसेनेचे ४३ जण इच्छुक - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 In Jalgaon, 3 candidates of Shiv Sena are ready for 5 seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : जळगावमध्ये ११ जागांसाठी शिवसेनेचे ४३ जण इच्छुक

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- कोणत्याही परिस्थितीत तयार राहण्याचा सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना रविवारी झालेल्या बैठकीत दिल्या आहेत. ...

Vidhan Sabha 2019 : ''विरोधी पहिलवान अंगाला तेल लावायलाच तयार नाहीत'' - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 "opposition leader not for ready election" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : ''विरोधी पहिलवान अंगाला तेल लावायलाच तयार नाहीत''

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- निवडणुकीआधीच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सर्व पैलवानांना आम्ही चितपट केले आहे. ...

Vidhan Sabha 2019 : ईडीच्या नोटिसांद्वारे राष्ट्रवादी नेत्यांना धमकी- शरद पवार - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 ED notice threatens NCP leaders - Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : ईडीच्या नोटिसांद्वारे राष्ट्रवादी नेत्यांना धमकी- शरद पवार

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- ईडीची नोटीस दाखवून माझ्या काही सहकाऱ्यांना धमकावण्यात आले. ...

Vidhan Sabha 2019: मनसेला लढण्याची आताच आहे संधी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Now is the chance to fight election MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: मनसेला लढण्याची आताच आहे संधी

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- अजून लोकांना त्यांच्यावर विश्वास आहे का, अशा प्रश्नांची उत्तरे या निवडणुकीत मिळतील. ...

''मोदींच्या सभेत युतीची घोषणा नाही'' - Marathi News | Girish Mahajan does not announce alliance in Modi's meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :''मोदींच्या सभेत युतीची घोषणा नाही''

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत गुरुवारी तपोवनात होणाऱ्या सभेद्वारे भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप होणार आहे. ...

भाजपमधील शुक्राचार्यांनी रोखली नाईक-नड्डा भेट - Marathi News | Naik-Nadda visit blocked by Venus in BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपमधील शुक्राचार्यांनी रोखली नाईक-नड्डा भेट

भाजपचे ठाणे जिल्ह्यातील नेते आणि यापूर्वी नाईक यांच्या नेतृत्वाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले नेते एकवटले आहेत. ...

विधानसभेसाठी जिल्ह्यात सहा हजार ४८८ मतदानकेंद्रे, जिल्हा प्रशासन सज्ज - Marathi News | Six thousand 3 polling stations in the district, district administration ready for assembly | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विधानसभेसाठी जिल्ह्यात सहा हजार ४८८ मतदानकेंद्रे, जिल्हा प्रशासन सज्ज

विधानसभा निवडणुकीची तारीख कोणत्याही क्षणी घोषित होण्याची शक्यता आहे. ...

विधानसभेच्या तोंडावर नेत्यांची मोर्चेबांधणी - Marathi News | Leader mobilization in the face of the Legislative Assembly | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विधानसभेच्या तोंडावर नेत्यांची मोर्चेबांधणी

विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. आमदार व इच्छुक उमेदवारांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. ...